आपली संस्कृती, परंपरा आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतील एकतेचा संदेश देतातः मन की बातमध्ये पंतप्रधान
November 24th, 11:30 am
‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले.जोमदार न्यू इंडियासाठी प्रगतीशील ईशान्य प्रांत
June 12th, 02:49 pm
ईशान्य प्रांत हा भारतातील 'अष्ट लक्ष्मी' आहे. दळणवळण वाढविण्यासाठी रेल्वे, महामार्ग, वायुमार्ग, जलमार्ग आणि आय-मार्ग ही ‘पंचतत्वें’ आवश्यक आहेत. या पाच घटकांच्या माध्यमातून ईशान्येकडील जनतेच्या कल्याणाची हमी देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे26 मे, 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला-सादिया पुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 12:26 pm
PM Narendra Modi inaugurated India’s longest bridge – the 9.15 km long Dhola-Sadiya Bridge built over River Brahmaputra in Assam. The Prime Minister said that infrastructure was extremely important for development. He added that the bridge would enhance connectivity between Assam and Arunachal Pradesh, and open the door for economic development on a big scale.देशातल्या सर्वात लांब पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये उद्घाटन
May 26th, 12:25 pm
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.