ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले
August 21st, 09:33 am
ग्लोबल फायनान्स सेन्ट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2024 च्या क्रमवारीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग दुसऱ्यांदा “ए प्लस” श्रेणी मिळवल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले आहे.आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये "A+" दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 01st, 10:53 pm
भारतीय रिझर्व बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स 2023 मध्ये A+ दर्जा मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. A+ मानांकन मिळालेल्या तीन मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या यादीत, दास यांना शीर्षस्थान देण्यात आले आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाने रुपे डेबिट कार्ड आणि कमी मूल्याच्या BHIM-UPI व्यवहारांना (P2M) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनलाभ योजनेला दिली मंजुरी
January 11th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एप्रिल 2022 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी रुपे डेबिट कार्ड आणि कमी मूल्याच्या BHIM-UPI व्यवहारांना (व्यक्ती-ते-व्यापारी) प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनलाभ योजना मंजूर केली आहे.Today's new India emphasizes on solving problems rather than avoiding them: PM Modi
December 12th, 10:43 am
Prime Minister Narendra Modi addressed a function on “Depositors First: Guaranteed Time-bound Deposit Insurance Payment up to Rs. 5 Lakh” in New Delhi. He said, Banks play a major role in the prosperity of the country. And for the prosperity of the banks, it is equally important for the depositors' money to be safe. If we want to save the bank, then depositors have to be protected.दिल्लीत झालेल्या बँक ठेवी विमा कार्यक्रमात पंतप्रधानांचा ठेवीदारांशी संवाद
December 12th, 10:27 am
नवी दिल्लीत आज झालेल्या, “ठेवीदार प्रथम: पाच लाख रुपयांपर्यंतच्या रकमेची हमीपात्र कालबद्ध ठेवी विमा परतावा योजना” या कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते काही धनादेश, ठेवीदारांना परत करण्यात आले.बँक ठेव विमा कार्यक्रमात उद्या पंतप्रधान ठेवीदारांना संबोधित करणार
December 11th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनात 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता “डिपॉझिटर्स फर्स्ट: गॅरंटिड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट अपटू रुपीस 5 लाख” (ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंत कालनिर्धारित ठेवी विमा भरणा हमी) या कार्यक्रमाला संबोधित करतील.रिझर्व बँकेच्या ग्राहक केन्द्री दोन अभिनव योजनांचा पंतप्रधान 12 नोव्हेंबरला करणार प्रारंभ
November 11th, 10:48 am
तप्रधान नरेंद्र मोदी, रिझर्व बँकेच्या ग्राहक केन्द्री दोन अभिनव योजनांचा 12 नोव्हेंबर 2021 ला सकाळी 11 वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे प्रारंभ करणार आहेत. आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम अर्थात आरबीआय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी प्रत्यक्ष योजना आणि रिझर्व बँक- एकात्मिक लोकपाल योजना या दोन योजनांचा उद्या प्रारंभ होणार आहे.