भारतीय अल्पसंख्याक प्राधिकरणाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

February 05th, 07:42 pm

भारतीय अल्पसंख्याक प्राधिकरणाच्या धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

हरियाणातील फरिदाबाद इथे अमृता रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 24th, 11:01 am

अमृता रुग्णालयाच्या रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या माता अमृतानंदमयी जी यांना मी वंदन करतो. स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी जी, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कृष्णपाल जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनीनो,

पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे केले अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन

August 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फरीदाबाद येथे अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, माता अमृतानंदमयी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी इटलीच्या हिंदू युनियनच्या प्रतिनिधींची भेट घेतली

October 30th, 12:04 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या हिंदू युनियन-सनातन धर्म संघाच्या प्रतिनिधींसह विविध संघटनांमधील समुदाय सदस्यांची भेट घेतली आणि संवाद साधला.

स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचे पंतप्रधान 11 मार्चला प्रकाशन करणार

March 10th, 05:00 pm

स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या किंडल आवृत्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्चला प्रकाशन करणार असून सकाळी 10.25 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. स्वामी चिद्भवानंदजी यांच्या भगवद्गीतेच्या 5 लाख प्रतींची विक्री झाल्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

PM Modi addresses public meeting in Kozhikode, Kerala

April 12th, 06:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed his last public meeting for the day in the southern state of Kerala’s Kozhikode.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

June 08th, 12:42 pm

केंद्रीय अन्य प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या सदस्यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता.

शांग्रीला चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 01st, 07:00 pm

प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून भारताला परिचित असलेल्या प्रांताला पुन्हा भेट देताना मला आनंद होत आहे.

‘चला आपण सर्व ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करू या : ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान मोदी

December 31st, 11:30 am

मन की बात कार्यक्रमाच्या 2017 च्या अंतिम भागांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ‘सकारात्मक भारताकडून’ प्रगतीशील भारताकडे’ वाटचाल करण्याचे आणि नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्याचे आवाहन केले. 21 व्या शतकातल्या नव्या मतदारांबद्दल ते विस्तृत बोलले आणि लोकशाहीत मतांचे अनन्यसाधारण महत्व असून त्यामुळे अनेकांच्या जीवनांत सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद आहे असे त्यांनी सांगितले.

ने पि ताव येथे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलरसह माध्यमांना संयुक्तपणे संबोधित करताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

September 06th, 10:37 am

PM Narendra Modi and Myanmar State Councillor Aung San Suu Kyi reviewed bilateral relations between both the countries today. Speaking to the media, PM Modi said both countries should step up maritime security. He also expressed content over enhancing connectivity links and development partnership with Myanmar.

‘संघर्ष प्रतिरोध आणि पर्यावरण भान’ या विषयावरील जागतिक उपक्रम - ‘संवाद’ च्या दुसऱ्या संस्करणासाठी पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

August 05th, 10:52 am

‘संघर्ष प्रतिरोध आणि पर्यावरण भान’ या विषयावरील जागतिक उपक्रम - ‘संवाद’चे दुसरे संस्करण यानगोंन इथे आज आणि उद्या आयोजित करण्यात आले आहे. विवेकानंद केंद्रातर्फे विविध धर्म आणि परंपरांचे प्रतिनिधित्व असलेल्या या अभिनव परिषदेचे पहिले आयोजन नवी दिल्ली इथे करण्यात आले होते, या परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल श्रीलंकेच्या नेत्यांकडून प्रशंसा

May 12th, 12:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल श्रीलंकेच्या नेत्यांनी आज प्रशंसा केली. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैथ्रीपाला सिरीसेना ह्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि श्रीलंकेत हा सोहोळा साजरा करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मोदींचे आभार मानले. त्यांनी भगवान बुद्धांच्या समृद्ध शिकवणीचा आणि यामुळे आजही होत असलेल्या सामाजिक उत्थानाचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारंभात भाषण केले

May 12th, 10:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात भाषण केले. ह्या प्रसंगी बोलताना श्री मोदी ह्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांची शिकवण शासन, संस्कृती आणि तत्वप्रणालीमध्ये खोलवर रुजली आहे. पंतप्रधान म्हणाले, “ आमच्या धर्मानी जगाला गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांची भेट दिली आहे.”

पंतप्रधानांची आगामी श्रीलंका भेट

May 11th, 11:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे 2017 रोजी श्रीलंकेचा दौरा करणार आहेत. आपल्या फेसबुक पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “ आज 11 तारखेपासून मी दोन दिवसांच्या श्रीलंका भेटीवर जात आहे. 2 वर्षांच्या कालावधीत ही माझी दुसरी द्विपक्षीय भेट आहे, ह्यावरून उभय देशांतले संबंध दृढ होत आहेत हे दिसून येतं.”

पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त समस्त देशवासियांचे अभिनंदन केले

May 10th, 09:01 am

पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, “ सर्वांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा ! आज आपण गौतम बुद्धांच्या अनुकरणीय आदर्शांचे स्मरण करत आहोत. त्यांचे उदात्त विचार आम्हाला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील. भगवान बुद्ध आपल्याला एक सुसंवादी, न्याय्य आणि क्षमाशील समाजाच्या रचनेची प्रेरणा देतात.

भगवान बुद्धांबद्दल पंतप्रधानाचे उद्गगार

May 10th, 06:54 am

पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त समस्त देशवासियांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी भगवान बुद्धांबद्दल काढलेल्या महत्वपूर्ण उद्गारांचे संकलन पुढे दिले आहे:

संत रामानुजाचार्यांनी गरिबांच्या गरजा पूर्ण करण्याला सामाजिक जबाबदारीशी जोडले होते

May 01st, 05:50 pm

पंतप्रधान मोदींनी श्री रामानुजाचार्यांच्या 1000व्या जयंती निमित्त एक टपाल तिकीट जारी केले. पंतप्रधान म्हणाले की रामानुजाचार्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता सर्वांना सामावून घेणारा समाज, धर्म आणि तत्वज्ञान. मोदी म्हणाले की त्यांनी नेहमी माणसात देव आणि देवात माणूस बघितला. त्यांनी नेहमी भक्त आणि देवाला समान मानलं. श्री मोदी ह्यांनी, संत रामानुजाचार्यांनी त्यांच्या काळातले रूढ पूर्वग्रह कसे तोडले ह्यावर भर दिला

योगादा सत्संग मठाच्या शताब्दी स्मृत्यर्थ विशेष टपाल तिकीटाच्या प्रकाशनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

March 07th, 11:49 am

PM Narendra Modi addressed the centenary celebrations of Yogoda Satsang Math. Speaking at the event, Shri Modi said that India’s spirituality was her strength. He also said that path shown by Yogi ji was not about ‘Mukti’ but ‘Antaryatra’.

योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडियाच्या 100 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकिटाचे अनावरण

March 07th, 11:48 am

PM Narendra Modi today addressed the centenary celebrations of Yogoda Satsang Math. Speaking at the event, Shri Modi said that India’s spirituality was her strength. He also said that path shown by Yogi ji was not about ‘Mukti’ but ‘Antaryatra’. He further added, “Once an inpidual develops an interest in Yoga and starts diligently practicing it, it will always remain a part of his or her life.”

तिरुवेल्ला ,केरळ येथील श्री रामकृष्ण वचनामृत सतराम येथे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या) माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले उद्‌घाटनपर भाषण

February 21st, 04:55 pm

PM Modi addressed Sri Ramakrishna Vachanamrita Satram through video conferencing. The PM said India was a land blessed with a rich cultural and intellectual milieu. The PM said, “Whenever the history of human civilization entered into the era of knowledge, it is India that has always shown the way.” He added, “Sri Ramakrishna’s teachings are relevant to us today, when we are confronted with people who use religion, caste to pide & create animosity.”