रोजगार मेळाव्याअंतर्गत 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांच्या वितरणावेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 30th, 04:30 pm
देशातील कोट्यवधी तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याचे अभियान अविरत सुरू आहे. आज 50 हजारांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्यांसाठी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. हे नियुक्तीपत्र तुमच्या मेहनतीचे आणि प्रतिभेचे फळ आहे. मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन करतो. आता तुम्ही राष्ट्र उभारणीच्या प्रवाहात सामील होणार आहात, जो थेट लोकांशी संबंधित आहे. भारत सरकारचे कर्मचारी म्हणून तुम्हाला सर्वांना खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही पदावर असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, देशबांधवांचे जीवनमान सुलभ करणे हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याला केले संबोधित
November 30th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि नवनियुक्त कर्मचाऱ्यांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप केले. देशभरातून निवडलेले हे कर्मचारी महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, वित्तीय सेवा विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय, यासह सरकारच्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये रुजू होतील.Didi has scored an own goal in football of politics, says PM Modi in Cooch Behar
April 06th, 12:01 pm
PM Modi today addressed two massive rallies in West Bengal’s Cooch Behar and Howrah. The PM said, “Not only Bengal and Nandigram, but Nandi is also openly expressing her displeasure with Didi. The situation is such that Didi's party is not getting polling agents at polling booths. Few days back, she was accusing EC & security forces of stopping her polling agent. Now she has accepted that her polling agents are revolting against her.”PM Modi addresses public meetings in Cooch Behar and Howrah, West Bengal
April 06th, 12:00 pm
PM Modi today addressed two massive rallies in West Bengal’s Cooch Behar and Howrah. The PM said, “Not only Bengal and Nandigram, but Nandi is also openly expressing her displeasure with Didi. The situation is such that Didi's party is not getting polling agents at polling booths. Few days back, she was accusing EC & security forces of stopping her polling agent. Now she has accepted that her polling agents are revolting against her.”Better connectivity benefits tourism sector the most: PM Modi
December 07th, 12:21 pm
PM Narendra Modi on Monday inaugurated the construction of the Agra metro project via video conferencing. He said Agra has always had a very ancient identity but now with new dimensions of modernity, the city has joined the 21st century. He added in the six years after 2014, more than 450km of metro lines have become operational in the country and about 1000km of metro lines are in progress.PM inaugurates construction work of Agra Metro project in Agra
December 07th, 12:20 pm
PM Narendra Modi on Monday inaugurated the construction of the Agra metro project via video conferencing. He said Agra has always had a very ancient identity but now with new dimensions of modernity, the city has joined the 21st century. He added in the six years after 2014, more than 450km of metro lines have become operational in the country and about 1000km of metro lines are in progress.ब्लूमबर्ग नव-अर्थव्यवस्था मंचाच्या 17 नोव्हेंबर 2020 रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 17th, 06:42 pm
मायकल आणि ब्लूमबर्ग सेवाप्रतिष्ठानाचा चमू करत असलेल्या महत्वाच्या सामाजिक कार्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो. भारताच्या स्मार्ट सिटी अभियानाची रूपरेखा तयार करण्यात त्यांच्या चमूने केलेली मदत अत्यंत उपयुक्त ठरली.भारतात शहरीकरणात गुंतवणूकीसाठी उत्तम संधी असल्याचे सांगत पंतप्रधानांचे गुंतवणूकदारांना निमंत्रण
November 17th, 06:41 pm
मोदी म्हणाले की कोविड -19 नंतरच्या जगाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज आहे. मात्र पुनर्रचना केल्याशिवाय पुन्हा सुरुवात करणे शक्य नाही. मानसिकतेची पुनर्रचना, प्रक्रियांची पुनर्रचना आणि पद्धतींची पुनर्रचना. महामारीने आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी दिली आहे. “जर आपल्याला भविष्यासाठी लवचिक प्रणाली विकसित करायची असेल तर ही संधी जगाने साधायला हवी. जगाच्या कोविडनंतरच्या गरजांविषयी आपण विचार केला पाहिजे. आपल्या शहरी केंद्रांचा कायाकल्प करणे ही एक चांगली सुरुवात असेल ”, असे पंतप्रधान म्हणाले.Today's Aatmanirbhar Bharat Package is a continuation of the Government's effort to help all sections of the society: PM
November 12th, 10:29 pm
The Prime Minister Shri Narendra Modi has said that today's Aatmnirbhar Bharat package is a continuation of the government's effort to help all sections of the society.For Better Tomorrow, our government is working on to solve the current challenges: PM Modi
December 06th, 10:14 am
Prime Minister Modi addressed The Hindustan Times Leadership Summit. PM Modi said the decision to abrogate Article 370 may seem politically difficult, but it has given a new ray of hope for development in of Jammu, Kashmir and Ladakh. The Prime Minister said for ‘Better Tomorrow’, the government is working to solve the current challenges and the problems.हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप परिषदेला पंतप्रधानांनी केले संबोधित
December 06th, 10:00 am
कुठल्याही समाज किंवा देशाच्या विकासासाठी संभाषण महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. उत्तम भविष्याचा पाया संभाषण आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रासह सरकार सध्याच्या आव्हाने आणि समस्यांवर काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.धरमशाला , हिमाचल प्रदेश येथे जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 07th, 04:04 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, मुख्यमंत्री जयराम ठाकूरजी, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद पटेलजी, अनुराग ठाकुरजी, नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमारजी, यूएईचे भारतातील राजदूत डॉक्टर अहमद अलबाना, उद्योग जगतातील दिग्गज उद्योगपती, येथे उपस्थित अन्य मान्यवर आणि माझे प्रिय सहकारी. धरमशाला येथे जागतिक गुंतवणूकदार परिषद ही कल्पना नाही, सत्य आहे, अभूतपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे. तुमचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशाचा साऱ्या देशाला, साऱ्या जगाला हा दावा आहे की आम्ही आता तयार आहोत.धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
November 07th, 11:22 am
उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे.Our endeavour is Sabka Saath, Sabka Vikas: PM Modi
October 16th, 02:01 pm
Leading the BJP charge, Prime Minister Narendra Modi addressed three mega election rallies in Maharashtra’s Akola, Jalna and Panvel today. Addressing the gathering, PM Modi accused the opposition parties of politicising the issue of Article 370 and charged them with speaking on the same lines as that of the neighbouring country.महाराष्ट्रातील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण
October 16th, 10:18 am
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना, पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्ष कलम 370 च्या मुद्द्याचे राजकरण करीत असल्याचा आरोप केला तसेच विरोधक त्याबाबत शेजारी देशाचीच भाषा बोलत आहेत असा आरोपही त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे महिला बचत गटांसमोर केलेले संबोधन
September 07th, 03:31 pm
मंचावर उपस्थित मान्यवर आणि दूर-दूरवरून मोठ्या संख्येने आलेल्या माता-भगिनी आणि मित्रहो,मी पाहतोय की अगदी लांबवर भगिनी उभ्या आहेत,इतक्या दूरवरून कदाचित त्यांना मंच स्पष्ट दिसतही नसेल.तरीही इतक्या मोठ्या संख्येने आपण आलात,आम्हा सर्वाना आशीर्वाद दिलात, मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे."पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबाद इथे स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांशी संवाद साधला "
September 07th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज औरंगाबाद, महाराष्ट्रात ‘महिला संमेलन’ दरम्यान विविध बचत गटांच्या असंख्य महिलांशी संवाद साधला. यावेळी पीएम मोदी यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत एका महिलेला आठव्या कोटीचे गॅस कनेक्शनचे वितरणही केले. ते म्हणाले, “आज कोणतेही कुटुंब एलपीजी कनेक्शनशिवाय राहू नये यासाठी आमचे सरकार अथक प्रयत्न करीत आहेत.” पंतप्रधान मोदींनी महिला उद्योजकांचे कौतुकही केले आणि म्हणाले, “भारतात महिला उद्योजकांची वाढती संख्या ही अर्थव्यवस्था आणि आमच्या सरकारसाठी एक आशीर्वाद आहे महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. ”I consider entrepreneurs as India’s ‘Growth Ambassadors’: PM Modi in an interview to The Economic Times
August 12th, 11:06 am
PM Narendra Modi said the private sector must continue to believe in the India story, assuring that he will do his best to make India a better place to do business. In an interview, the PM said he is working towards long-term growth. He also termed entrepreneurs as India's 'growth ambassadors'.It is my dream that every Indian has a Pukka house by 2022: PM Modi
March 02nd, 10:13 am
PM Modi today inaugurated the Construction Technology India-2019 Expo-cum-Conference in Delhi. Addressing the event, PM Modi said, It pains me to see that so many people in the country are still living without a home. It is my dream that every Indian should have a pakka house by 2022. We are also ensuring that the houses being provided to the poor also have all basic facilities.पंतप्रधानांनी केले बांधकाम तंत्रज्ञान भारत कार्यक्रमाला संबोधित
March 02nd, 10:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान भवन येथे बांधकाम तंत्रज्ञान भारत कार्यक्रम २०१९ ला संबोधित केले.