व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद 3.0 मध्ये प्रमुख नेत्यांच्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी व्यक्त केलेले विचार

August 17th, 10:00 am

140 कोटी भारतीयांतर्फे मी या तिसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे स्वागत करतो.

अर्थसंकल्पोत्तर वेबिनार,' शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे ' मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 27th, 10:16 am

साधारणपणे अशी परंपरा असते की अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर संसदेत चर्चा होते, आणि ही चर्चा आवश्यकही असते, उपयुक्तही असते. मात्र आमचे सरकार अर्थसंकल्पावरील चर्चा आणखी एक पाऊल पुढे घेऊन आले आहे. गेल्या काही वर्षांपासून आमच्या सरकारने अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी आणि त्यानंतरही सर्व हितसंबंधी घटकांसोबत सखोल विचारमंथन करण्याची परंपरा सुरू केली आहे. आणि अर्थसंकल्पाची अंमलजावणी करण्यासाठी, कालबध्द नियोजन करण्यासाठी देखील हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे करदात्यांच्या पै न पैंचा योग्य वापर होईल, हे ही सुनिश्चित होईल. गेल्या काही दिवसांपासून मी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करतो आहे.

‘‘शेवटच्या मैलापर्यंत पोहचणे’ या विषयावरील अर्थसंकल्पीय वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित

February 27th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शेवटच्या गावापर्यंत पोहचणे ’ या विषयावरील अर्थसंकल्पीय वेबिनारला संबोधित केले. वर्ष 2023 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मागवण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हे चौथे वेबिनार आहे.