ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची घेतली भेट

November 14th, 10:35 am

11 व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान ब्राझिलिया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची 13 नोव्हेंबरला भेट घेतली.

Prime Minister to participate in East Asia and RCEP Summit in Bangkok

November 04th, 11:54 am

Prime Minister Narendra Modi will participate in the East Asia and RCEP summits in Bangkok today. Besides he will also hold meetings with Japan Prime Minister Shinzō Abe, Vietnam PM Nguyen Xuan Phuc and Australian PM Scott Morrison in Bangkok, before he returns to Delhi tonight.

पंतप्रधान मोदी यांची जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्याशी भेट

November 04th, 11:43 am

बँकॉकमध्ये आज होणाऱ्या पूर्व आशिया शिखर बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांची भेट घेतली. या भेटीच्यावेळी भारत- जपान परस्पर संवाद आणि याच वर्षी होऊ घातलेल्या वार्षिक शिखर बैठकीसंदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली

PM Modi arrives in Bangkok

November 02nd, 02:07 pm

PM Modi arrived in Bangkok a short while ago. The PM will take part in ASEAN-related Summit and other meetings.

नव्या समृद्धीसाठी प्राचीन संबंधांच्या पायावर नव्याने उभारणी

November 02nd, 01:23 pm

पंतप्रधान मोदी यांनी 35 व्या आसियान बैठकीच्या आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या भारत- आसियान शिखर बैठक आणि सोमवारची 3री आरईसीपी बैठक या पार्श्र्वभूमीवर बँकॉक पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील भारताची भूमिका याविषयी आपले विचार व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान थायलंड दौऱ्यावर जाणार

November 02nd, 11:56 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बँकॉक, थायलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे होणाऱ्या आसियान संबंधित शिखर परिषदांमध्ये ते सहभागी होतील. यात आसियान-भारत शिखर परिषद, पूर्व आशिया शिखर परिषद आणि प्रादेशिक आर्थिक वित्तीय भागीदारीविषयक वाटाघाटी संदर्भातल्या बैठकींचा समावेश असेल. त्याशिवाय, विविध जागतिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर ते जगभरातल्या महत्वपूर्ण नेत्यांशी देखील चर्चा करतील.

PM's departure statement ahead of his visit to Thailand

November 02nd, 09:11 am

I will be travelling to Bangkok tomorrow to participate in the 16th ASEAN-India Summit on November 3 and the 14th East Asia Summit and the 3rd Summit meeting of nations negotiating a Regional Comprehensive Economic Partnership (RCEP) agreement on November 4.