पंतप्रधान 29 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथे एका भव्य वितरण शिबिरात दिव्यांग जन आणि ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता उपकरण वितरीत करणार
February 27th, 06:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज येथे एका भव्य वितरण शिबिरात ज्येष्ठ नागरिक (राष्ट्रीय वयोश्री योजना-आरव्हीवाय) आणि दिव्यांग जनांना (एडीआयपी योजनेअंतर्गत) मदत साधनं आणि उपकरणं वितरित करणार आहेत.