प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:20 pm
देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.Congress is spreading lies and rumours regarding Minimum Support Price: PM Modi
July 11th, 02:21 pm
Addressing a massive Kisan Kalyan Rally in Malout, Punjab, Prime Minister Narendra Modi launched scathing attack at the Congress party and held them responsible for not thinking about welfare of farmers. He alleged that for 70 years, the Congress party thought only about its own welfare, betrayed the farmers and used them as a vote bank.पंतप्रधान मोदी यांनी पंजाबमध्ये किसान कल्याण सभेला संबोधित केले
July 11th, 02:20 pm
पंजाबमध्ये मलौत येथे एका भव्य किसान कल्याण सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसवर कडक टीका करत त्यांना शेतकऱ्यांचे हित न जपल्याबद्दल जबाबदार ठरविले. त्यांनी आरोप केला की 70 वर्षांपर्यंत कॉंग्रेसने स्वतःच्या फायद्याचीच काळजी केली आणि शेतकऱ्यांना फक्त मतांसाठी वापरले.राज्यपालांच्या परिषदेच्या समारोप सत्राला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन
June 05th, 03:10 pm
नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेच्या समारोप सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.राज्यपालांच्या 49 व्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
June 04th, 01:30 pm
राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या 49 व्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.