राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांशी आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी पंतप्रधानांनांनी साधलेला संवाद
January 25th, 06:40 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, महासंचालक, राष्ट्रीय छात्र सेना, शिक्षक गण, निमंत्रित पाहुणे, माझ्या मंत्रिमंडळातले इतर सर्व सहकारी, इतर पाहुणे, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी होत असलेले विविध कलाकार, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे तरुण सहकारी!पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांशी साधला संवाद
January 25th, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कॅडेट कोअरचे (NCC)कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)स्वयंसेवकांना संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत असंख्य मुले पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. “जय हिंदचा मंत्र सर्वांना प्रेरणा देतो”, पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 24th, 09:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) विजेत्या बालकांची प्रशंसा केली आहे. नवोन्मेष, समाज सेवा, विद्वत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 देण्यासाठी विविध श्रेणीअंतर्गत देशभरातील 11 बालकांची निवड करण्यात आली. यामध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 24th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्ग इथल्या त्यांच्या निवासस्थानी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.भारतीय संस्कृतीच्या चैतन्याने जगभरातील लोकांना कायम आकर्षित केले आहे: पंतप्रधान मोदी
January 30th, 11:30 am
मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे. इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले.या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत.लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली ‘अमर जवान ज्योत’ शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे. खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद,त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे. जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे.आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा.इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल.पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 24th, 03:11 pm
Prime Minister Modi interacted with Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar awardees. He lauded that the children of India have shown their modern and scientific thinking towards vaccination programme. The PM also appealed to them to be an ambassador for Vocal for Local and lead the campaign of Aatmanirbhar Bharat.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
January 24th, 11:53 am
Prime Minister Modi interacted with Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar awardees. He lauded that the children of India have shown their modern and scientific thinking towards vaccination programme. The PM also appealed to them to be an ambassador for Vocal for Local and lead the campaign of Aatmanirbhar Bharat.पंतप्रधान उद्या, 24 जानेवारीला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार
January 23rd, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 24 जानेवारी 2022 रोजी दुपारी बारा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. वर्ष 2021 आणि 2022 या वर्षांसाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यासाठी प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
January 25th, 12:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2021 च्या विजेत्यांशी साधला संवाद
January 25th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांसोबत पंतप्रधान 25 जानेवारीला साधणार संवाद
January 24th, 04:35 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी दिनांक 25 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांसोबत(PMRPB) दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.I get inspiration from you: PM Modi to winners of Rashtriya Bal Puraskar
January 24th, 11:24 am
Prime Minister Shri Narendra Modi interacted with recipients of Rashtriya Bal Puraskar, here today.PM Modi interacts with Rashtriya Bal Puraskar winners
January 24th, 11:22 am
Prime Minister Shri Narendra Modi interacted with recipients of Rashtriya Bal Puraskar, here today.राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्यांशी पंतप्रधान साधणार संवाद
January 23rd, 04:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 24 जानेवारी 2020 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्या 49 मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.PM interacts with winners of Rashtriya Bal Puraskar 2019
January 24th, 01:13 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today met and interacted with the winners of the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2019.The children explained in detail, their special achievements, and shared their inspirational stories.The Prime Minister appreciated and congratulated the award winners for their achievements.