भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापक धोरणात्मक भागीदारीसंदर्भातील संयुक्त निवेदन
August 20th, 08:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतभेटीच्या आमंत्रणाचा स्वीकार करत मलेशियाचे पंतप्रधान दातो’ सेरी अन्वर इब्राहीम दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी भारताच्या दौऱ्यावर आले. मलेशियाच्या पंतप्रधानांची ही पहिलीच दक्षिण आशियायी प्रदेश भेट होती तसेच या दोन्ही पंतप्रधानांनी प्रथमच एकमेकांची भेट घेऊन वाढीव धोरणात्मक संबंधांचा आढावा घेतला. या विस्तृत चर्चेत भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध बहुस्तरीय आणि बहु-आयामी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक क्षेत्रांचा समावेश होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या परिषदेत नोंदवली उपस्थिती
August 03rd, 11:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित राहिले .राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या परिषदेला पंतप्रधान उपस्थित
August 02nd, 02:05 pm
राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखालील राज्यपालांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राज्यपाल कशा प्रकारे विकासाला चालना देऊ शकतात आणि समाजाची सेवा कशी करू शकतात यावर चर्चा करण्यासाठी हा एक महत्त्वाचा मंच आहे असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेची बैठक संपन्न
July 27th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेची बैठक झाली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे ही बैठक झाली. या बैठकीला 20 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री/नायब राज्यपाल उपस्थित होते.राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लावली हजेरी.
July 05th, 10:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार समारंभ - 2024 (टप्पा-1) मध्ये हजेरी लावली.श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान म्हणून घेतली शपथ
June 09th, 11:55 pm
श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना शपथ दिली.Heads of States attend swearing-in ceremony of the Prime Minister and Council of Ministers
June 09th, 11:50 pm
The swearing-in ceremony of Prime Minister Shri Narendra Modi and the Council of Ministers took place in Rashtrapati Bhavan on 09 June 2024. Leaders from India’s neighbourhood and the Indian Ocean region participated in the ceremony as honoured guests.पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट
June 08th, 12:24 pm
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि साहस पुरस्कार 2023 च्या विजेत्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
January 09th, 07:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि साहस पुरस्कार 2023 च्या विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार विजेत्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि अतुलनीय समर्पणाचा विशेष उल्लेख करून प्रधानमंत्री म्हणाले की, त्यांनी केवळ आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली नाही, तर जगात भारताचे नाव उंचावले आहे.पंतप्रधानांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संसद सदस्यांना उद्देशून केलेले भाषण
September 19th, 11:50 am
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी तुम्हाला आणि संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा देतो. आज, नवीन संसद भवनात आपण एकत्रितपणे उज्वल भविष्याच्या दिशेने एक नवीन प्रवास सुरू करत आहोत. आज, नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी आम्ही विकसित भारताप्रती आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करत आहोत आणि पूर्ण समर्पण तसेच दृढनिश्चयाने हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वतःला समर्पित करत आहोत. माननीय सदस्यांनो, ही इमारत आणि विशेषतः हे केंद्रीय सभागृह आपल्या भावनांनी ओतप्रोत आहे. हे सभागृह गहन भावना जागृत करते आणि सोबतच आम्हाला आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित देखील करते. स्वातंत्र्यापूर्वी, ही वास्तू एक प्रकारचे वाचनालय म्हणून वापरली जात होते. परंतु स्वातंत्र्यानंतर, ती संविधान सभांच्या सभांचे ठिकाण बनली. इथेच आयोजित बैठकांमध्ये आपल्या राज्यघटनेवर बारकाईने विचार केला गेला आणि आजच्या संविधानाने आकार घेतला. याच वास्तूत ब्रिटिश सरकारने भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. या हस्तांतरणाचा केंद्रीय सभागृह साक्षीदार आहे. याच केंद्रीय सभागृहात भारतीय तिरंग्याला स्विकृती देण्यात आली आणि आपले राष्ट्रगीत स्वीकारण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही दोन्ही सभागृहे या केंद्रीय सभागृहात अनेक ऐतिहासिक प्रसंगी चर्चा करण्यासाठी, सहमती दर्शवण्यासाठी आणि भारताच्या भविष्याला आकार देणारे निर्णय घेण्यासाठी एकत्र आली आहेत.विशेष अधिवेशनात संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधानांचे खासदारांना संबोधन
September 19th, 11:30 am
सभागृहात उपस्थितांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. नव्या संसद भवनात कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्प आणि निश्चयासह आपण नव्या संसद भवनात चाललो आहोत,” असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान संरक्षण पुरस्कार सोहळ्यात झाले सहभागी
June 27th, 10:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले.कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
May 30th, 08:50 pm
कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी यांनी आज राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. कंबोडियाचे राजे सिहामोनी, 29-31 मे 2023 दरम्यान पहिल्यांदाच भारत भेटीसाठी आले आहेत.संरक्षणविषयक पदके प्रदान समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती
May 09th, 11:30 pm
राष्ट्रपती भवन येथे झालेल्या आज संरक्षणविषयक पदके प्रदान समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले .PM attends Padma Awards ceremony
April 05th, 10:23 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has attended the Padma Awards ceremony at Rashtrapati Bhavan today.पंतप्रधान नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले
March 22nd, 10:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन इथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले.पंतप्रधान भूषवणार 7 ऑगस्ट रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद
August 05th, 01:52 pm
भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, राज्यांनी गतिमान , लवचिक आणि आत्मनिर्भर असण्याची आणि सहकारी संघराज्याच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारत'कडे वाटचाल करण्याची प्रबळ गरज आहे. एक स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्याच्या दिशेने,नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली असून ही बैठक केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश दरम्यानचे सहयोग आणि सहकार्याच्या नवीन युगाच्या दिशेने समन्वयाचा मार्ग मोकळा करेल.पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
July 26th, 03:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.PM attends Defence Investiture Ceremony at Rashtrapati Bhavan
May 31st, 11:00 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi attended Defence Investiture Ceremony at Rashtrapati Bhavan in New Delhi. In the ceremony Gallantry Awards were conferred.राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण दलातील पुरस्कार समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती
May 10th, 10:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण गौरव सोहळ्याला उपस्थित होते. समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.