Today, the mantra of the country is – Ek Bharat, Shreshtha Bharat: PM Modi
December 25th, 03:05 pm
Addressing Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib in Gujarat via video conferencing, PM Modi said that efforts were being made at every level for the message of Guru Nanak Dev Ji to reach the whole world. The countrymen had been wishing for easy access to Kartarpur Sahib. In 2019, our government completed the work of the Kartarpur Corridor, he added.PM addresses Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib, Gujarat
December 25th, 12:09 pm
Addressing Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib in Gujarat via video conferencing, PM Modi said that efforts were being made at every level for the message of Guru Nanak Dev Ji to reach the whole world. The countrymen had been wishing for easy access to Kartarpur Sahib. In 2019, our government completed the work of the Kartarpur Corridor, he added.गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
August 20th, 11:01 am
जय सोमनाथ ! या कार्यक्रमात सहभागी झालेले आदरणीय लालकृष्ण आडवाणी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, श्रीपाद नाईक, अजय भट्ट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय जी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन भाई, गुजरात सरकारचे पर्यटन मंत्री जवाहर जी, वासन भाई, लोकसभेतले माझे सहकारी राजेशभाई, सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी प्रवीण लाहिरी, भाविकजन, बंधू-भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
August 20th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी श्री पार्वती मंदिराची पायाभरणीही केली. लाल कृष्ण अडवाणी, केंद्रीय गृह मंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.वाळवंटीकरण, जमिनीची निकसता व दुष्काळ यावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या उच्चस्तरीय चर्चासत्रातील पंतप्रधानांचे बीजभाषण
June 14th, 07:36 pm
जीवन आणि रोजगार यांचा मुलभूत आधार म्हणजे जमीन. या परस्परावलंबी व्यवस्थेत जीवन-जाळे कसे काम करते त्याची कल्पना आपणा सर्वांनाच आहे. जमिनीच्या निकृष्टीकरणाने एक तृतियांश जगावर परिणाम केला आहे. याकडे दुर्लक्ष केले तर आपला समाज, अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा, आरोग्य, जीवनातील सुरक्षितता आणि दर्जा या सगळ्याचा पायाच उखडला जाईल. आपल्यापुढील हे मोठे काम आहे. पण आपण ते पार पाडूच. आपण सर्व मिळून ते पार पाडू.पंतप्रधानांचे आज संयुक्त राष्ट्र संघात 'वाळवंटीकरण व जमिनीचे निकृष्टीकरण आणि दुष्काळ' या विषयावर उच्च स्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बीजभाषण
June 14th, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संयुक्त राष्ट्र संघात 'वाळवंटीकरण व जमिनीचे निकृष्टीकरण आणि दुष्काळ' या विषयावर उच्च स्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्य भाषण केले. संयुक्त राष्ट्र संघात वाळवंटीकरणाशी लढा यासंदर्भातील कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या (UNCCD) चौदाव्या सत्रात या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधानांनी उद्घाटन सत्रात भाषण केले.One has to keep up with the changing times and embrace global best practices: PM
December 15th, 02:40 pm
PM Modi unveiled various developmental projects in Gujarat. Speaking about the farm laws, PM Modi said, Farmers are being misled about the agriculture reforms. He pointed out that the agriculture reforms that have taken place is exactly what farmer bodies and even opposition parties have been asking over the years.PM unveils key projects in Gujarat
December 15th, 02:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi today unveiled various developmental projects in Gujarat.These projects include a desalination plant, a hybrid renewable energy park, and a fully mated milk processing and packing plant. The Chief Minister of Gujarat was present on the occasion.पंतप्रधानांचा 15 डिसेंबर रोजी कच्छ दौरा आणि विविध विकासकामाच्या प्रकल्पांचा होणार भूमिपूजन समारंभ
December 13th, 06:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 डिसेंबर 2020 रोजी गुजरातच्या कच्छमधील ढोरडो येथे भेट देणार आहेत, आणि राज्यातील काही विकास कामांची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पांसह पृथक्करण प्रकल्प, संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प, आणि पूर्णतः स्वयंचलित दूध प्रक्रिया आणि पॅकिंग प्रकल्प यांचा समावेश आहे. गुजरातचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान सफेद रण येथे (White Rann) देखील भेट देणार आहेत, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.टेकनपूर इथल्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
January 08th, 05:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टेकनपूर इथल्या सीमा सुरक्षा दल अकादमीत पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या समारोप प्रसंगी संबोधित केले.पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान टेकनपूरमध्ये
January 07th, 06:17 pm
पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मध्य प्रदेश मधला टेकनपूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या अकादमीत आज आगमन झाले.पंतप्रधान तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार
January 06th, 01:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ आणि ८ जानेवारीला मध्य प्रदेशातील तेकानपूर येथील बीएसएफ अकादमीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत.Gujarat is my Atma, Bharat is my Parmatma: PM Narendra Modi
November 27th, 12:19 pm
Addressing public meetings at Kutch, Jasdan and Amreli, Prime Minister Narendra Modi lambasted on the Congress party for neglecting Gujarat. He alleged that mis-governance of the Congress adversely impacted Kutch and overall development of Gujarat.Social Media Corner 23 May 2017
May 23rd, 08:25 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!पंतप्रधान आजपासून दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर, आफ्रिकन विकास बँकेच्या गांधीनगर इथे मंगळवारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार
May 22nd, 12:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कच्छ इथे विविध विकास कामांची पायाभरणी, पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. मंगळवारी 23 तारखेला, गांधीनगर इथं आफ्रिकन विकास बँकेच्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटन पर कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत.