Heads of States attend swearing-in ceremony of the Prime Minister and Council of Ministers
June 09th, 11:50 pm
The swearing-in ceremony of Prime Minister Shri Narendra Modi and the Council of Ministers took place in Rashtrapati Bhavan on 09 June 2024. Leaders from India’s neighbourhood and the Indian Ocean region participated in the ceremony as honoured guests.पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट
June 08th, 12:24 pm
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन
June 05th, 10:11 pm
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यु पी आय सेवांची सुरूवात करताना पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर
February 12th, 01:30 pm
सन्माननीय राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे जी, सन्माननीय पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी, श्रीलंका, मॉरीशस आणि भारत यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारीपंतप्रधानांनी मॉरिशसचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत संयुक्तपणे केले युपीआय सेवांचे उद्घाटन
February 12th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले.श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवांच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ उपस्थित राहणार
February 11th, 03:13 pm
श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनीफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या आर्थिक व्यवहारांच्या डिजिटल सेवांच्या, तसेच मॉरिशसमध्ये रुपे कार्डच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.PM speaks to the President and Prime Minister of Sri Lanka, expresses condolence over the loss of lives in terror attacks
April 21st, 04:51 pm
Prime Minister Shri Narendra Modi had telephonic conversations with the President and Prime Minister of the Democratic Socialist Republic of Sri Lanka and conveyed heartfelt condolences on his own behalf and on behalf of all Indians at the loss of over one hundred and fifty innocent lives in today’s terrorist attacks in Sri Lanka.PM Modi holds talks with PM Ranil Wickremesinghe of Sri Lanka
October 20th, 09:17 pm
PM Narendra Modi held fruitful talks with PM Ranil Wickremesinghe of Sri Lanka. The leaders deliberated on various aspects of India-Sri Lanka cooperation.श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
November 23rd, 05:18 pm
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली इथे भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत – श्रीलंका संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली.We are using mobile power or M-power to empower our citizens: PM Narendra Modi
November 23rd, 10:10 am
Speaking about the importance of technology at the Global Conference on Cyber Space, PM Narendra Modi said, “We are using mobile power or M-power to empower our citizens.” The PM spoke about how citizens of India were increasingly adopting cashless transactions and how digital technology was contributing to more farm incomes.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारंभात भाषण केले
May 12th, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय वेसाक दिन समारंभात भाषण केले. ह्या प्रसंगी बोलताना श्री मोदी ह्यांनी सांगितलं की गौतम बुद्धांची शिकवण शासन, संस्कृती आणि तत्वप्रणालीमध्ये खोलवर रुजली आहे. पंतप्रधान म्हणाले, “ आमच्या धर्मानी जगाला गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारांची भेट दिली आहे.”पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत कोलंबो इथे सीमा मलाका मंदिराला भेट दिली
May 11th, 07:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज कोलंबो येथील भव्य सीमा मलाका मंदिराला भेट दिली. पंतप्रधानांनी इथे प्रार्थना केली. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान मोदींच्या बरोबर होते.पंतप्रधानांची आगामी श्रीलंका भेट
May 11th, 11:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे 2017 रोजी श्रीलंकेचा दौरा करणार आहेत. आपल्या फेसबुक पोस्टवर पंतप्रधानांनी म्हटले आहे की, “ आज 11 तारखेपासून मी दोन दिवसांच्या श्रीलंका भेटीवर जात आहे. 2 वर्षांच्या कालावधीत ही माझी दुसरी द्विपक्षीय भेट आहे, ह्यावरून उभय देशांतले संबंध दृढ होत आहेत हे दिसून येतं.”Prime Minister of Sri Lanka H.E. Ranil Wickremesinghe meets Prime Minister Modi
April 26th, 02:41 pm
Prime Minister of Sri Lanka, H.E. Ranil Wickremesinghe met Prime Minister Narendra Modi in New Delhi today. The leaders held wide ranging talks on furthering India-Sri Lanka ties in host of sectors.Prime Minister of Sri Lanka meets PM Modi
October 05th, 07:36 pm
Prime Minister of Sri Lanka, Mr. Ranil Wickremesinghe met Prime Minister Narendra Modi in New Delhi today. Both leaders held talks to further cooperation between India and Sri Lanka on several fronts.This is a relationship that touches the hearts of ordinary Indians and Sri Lankans: PM at joint press meet with SL PM Mr. Wickremesinghe
September 15th, 01:03 pm
PM congratulates Mr. Ranil Wickremesinghe on being sworn-in as Sri Lanka's PM
August 21st, 12:09 pm
PM congratulates Mr. Ranil Wickremesinghe, on the wonderful performance of his alliance in the elections in Sri Lanka
August 18th, 07:30 pm