चित्रपटसृष्टीतील दिग्गज राज कपूर यांना 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कपूर कुटुंबासोबत पंतप्रधानांनी साधलेला संवाद

December 11th, 09:00 pm

गेल्या आठवड्यापासून, आमच्या कुटुंबाचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे, तिथे आम्ही तुम्हाला प्राइम मिनिस्‍टर जी, पंतप्रधान जी कसे म्हणायचे ते ठरवत होतो! रीमा आत्या मला रोज फोन करून विचारत होती, मी असं म्हणू शकते का, मी तसं म्हणू शकते का?

महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबाशी साधला संवाद

December 11th, 08:47 pm

महान अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हृदयस्पर्शी संवाद साधला. या विशेष मुलाखतीत राज कपूर यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदान आणि त्यांच्या चिरस्थायी वारशाचा गौरव करण्यात आला. कपूर कुटुंबीयांशी पंतप्रधानांनी दिलखुलास संवाद साधला.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सर्वांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 18th, 05:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल वहीदा रहमान जी यांचे विशेष अभिनंदन पंतप्रधानांनी केले आहे.