पंतप्रधानांनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा

March 11th, 08:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान महिन्याच्या प्रारंभानिमित्त लोकांना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

March 24th, 08:26 am

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे, रमजान महिन्याच्या प्रारंभाच्या शुभेच्छा.

रमजानच्या पवित्र महिन्याच्या प्रारंभानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

April 02nd, 09:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येकाने लस घेणे आणि सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 25th, 11:30 am

मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

कोविड -19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून संबोधन

April 20th, 08:49 pm

देश आज पुन्हा एकदा कोरोना विरोधात खूप मोठी लढाई लढत आहे. काही आठवड्यांपूर्वींपर्यंत परिस्थीती आटोक्यात होती. आता मात्र कोरोनाची ही दुसरी लाट वादळ होऊन आली आहे. जो त्रास तुम्ही सोसला आहे, जो त्रास तुम्ही सोसत आहात, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. गेल्या काही काळात ज्यांनी आपली माणसं गमावली, मी सर्व देशवासियांना कडून त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. कुटुंबातील एका सदस्याच्या रूपात मी आपल्या दुःखात सहभागी आहे. आव्हान मोठं आहे. परंतु सगळे मिळून आपल्याला संकल्प, धैर्य आणि तयारीसह यावर मात करायची आहे.

कोविड-19 परिस्थितीबाबत पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

April 20th, 08:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 परिस्थितीबाबत देशाला उद्देशून मार्गदर्शन केले. या महामारीमध्ये अलीकडच्या काळात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. तुमच्या दुःखात कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सहभागी आहे. हे आव्हान खूप मोठे आहे आणि आपल्याला त्यावर निर्धाराने, धैर्याने आणि पूर्ण सज्जतेने एकत्रितपणे मात करायची आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, निमवैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, सुरक्षा दले आणि पोलिस दले यांनी कोरोनाविरोधातील लढाईत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना अभिवादन केले.

Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Sheikh Hasina, Prime Minister of the People's Republic of Bangladesh

April 29th, 08:12 pm

PM Narendra Modi spoke to Sheikh Hasina, Prime Minister of Bangladesh. The two leaders discussed the regional situation in the wake of the COVID-19 pandemic and briefed each other about the steps being taken to mitigate its effects in the respective country.

Fight against Coronavirus has become people-driven: PM Modi during Mann Ki Baat

April 26th, 11:01 am

During Mann Ki Baat, PM Narendra Modi said that the fight against Coronavirus has become people-driven. He spoke in detail about India’s measures to combat Coronavirus and highlighted the role of our ‘Corona Warriors’. PM Modi shed light on India’s efforts to help several nations by ensuring adequate supply of medicines and other medical supplies. He once again advised people to maintain physical distancing to defeat the COVID-19 menace.

PM greets people on the beginning of holy month of Ramzan

April 24th, 08:36 pm

The Prime Minister greeted the people on the beginning of holy month of Ramzan.

पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 25th, 05:12 pm

व्यासपीठावर विराजमान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना महोदया, पश्चिम बंगालचे राज्यपाल श्रीयुत केसरी नाथ त्रिपाठी महोदय, पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री श्रीमती ममता बनर्जी महोदया, विश्‍व भारतीच्या कुलगुरू प्राध्यापक सबूज कोलीसेन आणि रामकृष्‍ण मिशन विवेकानंद इंस्‍टीटयूट चे कुलगुरु पूज्‍य स्‍वामी आत्‍मप्रियानंद आणि येथे उपस्थित विश्‍व भारतीचे अध्‍यापकगण आणि माझे प्रिय युवा साथी,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनमध्ये बांगलादेश भवनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण

May 25th, 02:41 pm

मित्र राष्ट्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जी, सन्माननीय अतिथीगण, मुख्यमंत्री जी, राज्यापालसाहेब, बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांची शांती निकेतनला भेट, विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती, बांगलादेश भवनाचे उद्‌घाटन

May 25th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनला भेट दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे मोदी यांनी शांती निकेतनमध्ये स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहून आगंतूक पुस्तिकेत स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही नेते विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले.

श्रीनगरमधील किशनगंगा जलविद्युत प्रकल्प राष्ट्रार्पण समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 19th, 03:01 pm

व्यासपीठावर उपस्थित जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन.व्होरा जी, मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, आर. के. सिंह जी, जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता जी, राज्याचे ऊर्जा मंत्री सुनीलकुमार शर्मा जी, विधानसभाचे उपसभापती नजीर अहमद खान जी, खासदार आणि ज्येष्ठ नेते, आदरणीय डॉक्टर फारूख अब्दुल्ला जी, खासदार मुज्जफर हुसैन बेग जी, आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जम्मू- काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधानांच्या हस्ते श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प देशार्पण

May 19th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प समारंभपूर्वक देशार्पण केला.

लेहमध्ये कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती, झोजिला बोगद्याच्या कामाच्या शुभारंभानिमित्त फलकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

May 19th, 12:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या एक दिवसाच्या भेटीत प्रथम लेहला भेट दिली. 19 व्या कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहीले. झोजीला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करणाऱ्या फलकाचे अनावरणही पंतप्रधानांनी यावेळी केले.

ओमान भारत संयुक्त व्यापार परिषदेच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

May 16th, 05:56 pm

ओमान भारत संयुक्त व्यापार परिषदेच्या सुमारे 30 तरुण उद्योजकांच्या एका गटाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

चला, आपल्या वैयक्तीक शक्ती देशाच्या सामूहिक शक्तीत परिवर्तित करू या

April 29th, 11:30 am

अलीकडेच 4 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ऑस्ट्रेलिया मध्ये 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले होते. भारतासह जगभरातील 71 देश यात सहभागी झाले होते. जेव्हा इतक्या भव्य स्तरावर आयोजन केले जाते, जगभरातील हजारो खेळाडू यात सहभागी होतात, तुम्ही कल्पना करू शकता तिथले वातावरण कसे असेल? जोश, उत्कंठा, उत्साह, आशा, आकांक्षा, काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प – जेव्हा असे वातावरण असते तेव्हा कोण यापासून अलिप्त राहू शकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात” द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

May 28th, 11:01 am

During Mann Ki Baat, PM Narendra Modi said constructive criticism strengthens democratic fabric and called upon the countrymen to build a new India by 2022, when the country marks 75 years of independence. Remembering Veer Savarkar, PM Modi noted his contribution in India’s freedom struggle. While elaborating about World Environment Day, Shri Modi called for connecting oneself with the nature. He also spoke at length about cleanliness drive and yoga.

"रमझानच्या पवित्र महिन्याच्या शुभारंभाबद्दल पंतप्रधानांच्या शुभेच्छा"

May 28th, 10:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला रमझानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रमझानच्या प्रारंभाबद्दल शुभेच्छा. ह्या पवित्र महिन्यात जगभरात एकता, शांतता आणि सुसंवादाची भावना वृद्धींगत होईल’, असे पंतप्रधानांन म्हणाले.

PM greets the Muslim community on Ramzan

June 07th, 10:39 am