भारतातील रामसर स्थळांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले
August 14th, 09:47 pm
भारतातील रामसर स्थळांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. रामसर ठरावा अंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या रामसर स्थळांमध्ये आणखी तीन जागांची भर घालणाऱ्या तामिळनाडू आणि मध्यप्रदेश या राज्यांमधील जनतेची त्यांनी प्रशंसा केली आहे.भारत ही लोकशाहीची जननीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
January 29th, 11:30 am
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.PM expresses happiness after 10 more wetlands designated as Ramsar sites in country
August 03rd, 10:30 pm
PM Modi expressed his happiness after 10 more wetlands designated as Ramsar sites in country. Every environment lover will feel happy that 10 more wetlands in India have been designated as Ramsar sites. Last month, 5 sites achieved the same recognition. This will deepen our commitment to protect our natural surroundings, the PM said in tweet.दक्षिण आशियातील सर्वाधिक रामसर स्थळे भारतात असल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
February 03rd, 10:30 pm
गुजरातमधील खिजाडिया वन्यजीव अभयारण्य आणि उत्तर प्रदेशातील बखिरा वन्यजीव अभयारण्य या आणखी दोन पाणथळ प्रदेशांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.भारतातील चार स्थळांना रामसर दर्जा मिळाला हे अभिमानास्पद : पंतप्रधान
August 14th, 07:03 pm
भारतातील चार स्थळांना रामसर दर्जा मिळाला ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.