रामलीला मैदानावर झालेल्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मजकूर

December 22nd, 01:07 pm

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज रामलीला मैदानावर झालेल्या विराट सभेत आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला. लोकांच्या जय जयकाराच्या घोषणा सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात करताना विविधता हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले. रामलीला मैदान हे ऐतिहासिक ठिकाण आहे. अनिश्चितता संपल्याचे मला तुमच्या चेहेऱ्यावर दिसत आहे, असे ते बेकायदा वसाहतीतील रहिवाशांना उद्देशून म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले

December 22nd, 01:06 pm

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी आज रामलीला मैदानावर झालेल्या विराट सभेत आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फोडला. लोकांच्या जय जयकाराच्या घोषणा सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात करताना विविधता हे भारताचे खास वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले. रामलीला मैदान हे ऐतिहासिक ठिकाण आहे. अनिश्चितता संपल्याचे मला तुमच्या चेहेऱ्यावर दिसत आहे, असे ते बेकायदा वसाहतीतील रहिवाशांना उद्देशून म्हणाले.

15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग

October 19th, 06:17 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील 15 ऑगस्ट पार्क, लाल किल्ला मैदान येथे आयोजित दसरा उत्सवात सहभागी झाले .