केरळच्या कोची इथे आयएनएस विक्रांत नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 02nd, 01:37 pm
या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित केरळचे राज्यपाल श्री आरिफ़ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री श्री पिनाराई विजयन जी, देशाचे संरक्षणमंत्री, श्री राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर हरीकुमार जी, कोचीन शिप यार्डचे महाव्यवस्थापक, सर्व विशेष अतिथी आणि सन्माननीय मान्यवर, आणि ह्या कार्यक्रमाशी जोडले गेलेले माझे प्रिय देशबांधव!भारताची स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाच्या ताफ्यात दाखल
September 02nd, 09:46 am
भारताच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकणाऱ्या आणि भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील अनावरण केले.नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 14th, 05:29 pm
आज देशाच्या विविध भागात सण आणि उत्सवांचे वातावरण आहे. आज बैसाखी, बोहाग बिहू आहेत. आजपासून ओडिया नववर्ष देखील सुरू होत आहे, तामिळनाडूमधील आपले बंधू-भगिनी देखील नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत, मी त्यांना 'पुतांथ' च्या शुभेच्छा देतो. याशिवाय अनेक भागात नवीन वर्ष सुरू होत असून, अनेक सण साजरे केले जात आहेत. मी सर्व देशवासियांना सर्व सणांच्या शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांना भगवान महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!PM Modi inaugurates Pradhanmantri Sanghralaya in New Delhi
April 14th, 11:00 am
PM Modi inaugurated Pradhanmantri Sanghralaya in New Delhi. Addressing a gathering on the occasion, the PM said, “Every Prime Minister of the country has contributed immensely towards achieving of the goals of constitutional democracy. To remember them is to know the journey of independent India.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली आदरांजली
September 23rd, 05:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिवस संचलन कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
October 31st, 11:01 am
आपण सर्वांनी आत्ताच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टीने परिपूर्ण अशी वाणी प्रसादाच्या रूपाने प्राप्त केली, जाणून घेतली. मला जे काही सांगायचे आहे, त्यापूर्वी मी आपल्या सर्वांकडून भारत मातेचा जयघोष करवून घेणार आहे आणि आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे, गणवेशातल्या जवानांनाही माझा आग्रह आहे आणि दूर दूरपर्यंत या डोंगरांवर बसलेल्या माझ्या आदिवासी बंधू भगिनींनाही आग्रह आहे की, एक हात उंचावून पूर्ण शक्तिनीशी सरदार साहेबांचे स्मरण करीत आपण सर्वांनी भारत मातेचा जयघोष करणार आहोत. मी तीन वेळी जयघोष करविणार आहे.Prime Minister participates in the Ekta Diwas Celebrations at Kevadia, Gujarat
October 31st, 11:00 am
PM Narendra Modi took part in the Rashtriya Ekta Diwas celebrations at Gujarat's Kevadia and flagged off the parade from the Statue of Unity. Speaking at the event, PM Modi said 130 crore Indians have honoured Corona Warriors in their fight against the coronavirus and added that the country has proved its collective potential during the pandemic in an unprecedented wayपंतप्रधानांनी रामधारी सिंग दिनकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली विनम्र आदरांजली
September 23rd, 11:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंग दिनकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज आदरांजली वाहिली.Time for expansionism is over, this is the era of development: PM Modi
July 03rd, 02:37 pm
PM Narendra Modi visited Nimu, where he interacted with the valorous Jawans. PM Modi paid rich tributes to the martyred soldiers in the Galwan valley. The PM applauded the soldiers and said, Through display of your bravery, a clear message has gone to the world about India’s strength...Your courage is higher than the heights where you are posted today.PM visits Nimu in Ladakh to interact with Indian troops
July 03rd, 02:35 pm
PM Narendra Modi visited Nimu, where he interacted with the valorous Jawans. PM Modi paid rich tributes to the martyred soldiers in the Galwan valley. The PM applauded the soldiers and said, Through display of your bravery, a clear message has gone to the world about India’s strength...Your courage is higher than the heights where you are posted today.बिहारमधील मोकामा येथे ‘नमामी गंगे ‘ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत, प्रकल्पाच्या कोनशिला समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे संबोधन
October 14th, 02:17 pm
अपने सब मोकामावासी के प्रणाम। भगवान परशुराम की पावन धरती पर अपने सबके सादर प्रणाम। हमें मोकामा में आ के धन्य हो गे लियो।पंतप्रधानांच्या हस्ते पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजन, मोकामा इथे जनसभेला केले संबोधित
October 14th, 02:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या मोकामा इथे, ‘नमामि गंगे’ उपक्रमाअंतर्गत, चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे त्याचबरोबर चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांचा अंदाजित खर्च 3700 कोटी रुपये आहे.PM bows to Rashtrakavi Ramdhari Singh Dinkar, on his birth anniversary
September 23rd, 07:30 am
Text of PM’s address at the Golden Jubilee Celebrations of the works of Rashtrakavi Ramdhari Singh Dinkar
May 22nd, 03:31 pm
PM calls for an end to caste-based politics, says Eastern India must progress fast
May 22nd, 12:10 pm