2017 ते 2022 पर्यंत, ही पाच वर्ष 'संकल्प से सिद्धी' बद्दल आहेत, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले

August 09th, 10:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण करताना म्हटले की भारत छोडो आंदोलनासाख्या घटनांचे स्मरण हा प्रेरणेचा स्रोत आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाचा नारा होता 'करेंगे या मरेंगे', आजचा नारा असायला हवा 'करेंगे और करके रहेंगे'. पुढची पाच वर्ष 'संकल्पाकडून सिद्धीकडे' याविषयी असायला हवी.

भारत छोडो' आंदोलनाच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी लोकसभेला संबोधित केले

August 09th, 10:47 am