पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन स्वामी स्मरणानंदजी महाराज यांच्या प्रकृतीची केली विचारपूस
March 05th, 09:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील रुग्णालयात जाऊन रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी पंतप्रधानांच्या शुभेच्छा
March 04th, 06:40 pm
रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष, श्रीमत् स्वामी स्मरणानंद जी महाराज यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि उत्तम आरोग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभेच्छा व्यक्त केल्या.