राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
October 12th, 09:46 am
राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. राजमाता विजया राजे सिंधिया यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याण आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले, असे मोदी म्हणाले. गरीब आणि वंचितांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न प्रत्येकाला बलशाली भारत घडवण्यासाठी प्रेरणा देतात, असे मोदी यांनी सांगितले.Every BJP Karyakarta is a representative of the dreams and resolve of the country: PM Modi
April 06th, 04:44 pm
On the occasion of the BJP's foundation day, Prime Minister Narendra Modi said, “Today is the fifth day of Navratri. Today we worship Maa Skandamata. We have seen that she sits on a Lotus throne and holds Lotus flowers in both her hands. I pray that her blessings continue to be bestowed upon every citizen and karyakartas of the BJP.”PM Modi addresses BJP Karyakartas on the Party’s Sthapna Diwas
April 06th, 10:16 am
On the occasion of the BJP's foundation day, Prime Minister Narendra Modi said, “Today is the fifth day of Navratri. Today we worship Maa Skandamata. We have seen that she sits on a Lotus throne and holds Lotus flowers in both her hands. I pray that her blessings continue to be bestowed upon every citizen and karyakartas of the BJP.”पंतप्रधानांनी राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली
October 12th, 09:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांच्या नाण्याच्या प्रकाशन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 12th, 11:01 am
केंद्रीय मंत्रीमंडळातील माझे सहकरी, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजमाता विजयाराजे सिंधिया यांचे देश-विदेशातील चाहते आणि कुटुंबातील सदस्य, त्यांचे स्नेही आणि माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी
October 12th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.PM Modi remembers Rajmata Vijaya Raje Scindia on her Jayanti
October 12th, 07:22 am
Remembering Rajmata Vijaya Raje Scindia on her Jayanti, PM Narendra Modi said that she devoted her entire life to public service. “Formidable, compassionate, always accessible to people and blessed with a futuristic vision for the nation, Rajmata Vijaya Raje Scindia is a source of inspiration for several people”, said Shri Modi.