पंतप्रधानांनी राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त केले अभिवादन

January 12th, 07:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. या वेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान पुरुष घडवल्याबद्दल जिजाऊंचे नाव कायम आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग असेल.