‘राजस्व ज्ञानसंगम' मध्ये पंतप्रधानांनी कर अधिकाऱ्यांना संबोधित केले
September 01st, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे ‘राजस्व ज्ञानसंगम’चा शुभारंभ केला आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या कर अधिकाऱ्यांना संबोधित केले. जीएसटीच्या लाभाचा उल्लेख करून ते म्हणाले की देशाच्या आर्थिक एकीकरणाबरोबर प्रणालीमध्ये पारदर्शकता आली आहे, 17 लाखापेक्षा जास्त नवीन व्यापारी दोन महिन्याच्या आत अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या अंतर्गत आले आहेत.PM addresses tax administrators at Rajasva Gyan Sangam
June 16th, 01:48 pm