पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाला स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा

December 01st, 08:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमा सुरक्षा दलाला, दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘बीएसएफ’च्या धैर्य, समर्पण व अपवादात्मक सेवेची त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी सीआरपीएफ वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

July 27th, 10:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीफच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांची अविचल समर्पित वृत्ती आणि देशाची ते करत असलेली अथक सेवा खरोखरीच प्रशंसनीय आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 01st, 09:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त, सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बीएसएफ स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

December 01st, 10:16 am

“बीएसएफच्या स्थापना दिनी,आपण या उत्कृष्ट दलाची प्रशंसा करतो, ज्यांनी आपल्या सीमांचे संरक्षक म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे शौर्य आणि अविचल निष्ठा त्यांच्या समर्पणाचा दाखला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यातल्या बीएसएफच्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे.”

भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या अदम्य साहस आणि शौर्याला पंतप्रधानांनी केला सलाम

October 24th, 08:58 am

भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त दलाच्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त एनएसजी जवानांना दिल्या शुभेच्छा

October 16th, 03:47 pm

या निमित्ताने पंतप्रधानांनी या दलातील सर्व धाडसी जवानांचे कौतुक केले ज्यांनी कर्तव्यपालनादरम्यान अतुट व्यावसायिकता, राष्ट्राप्रती अथांग प्रेम आणि अदम्य धैर्य दाखवले.

पंतप्रधानांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त जवानांना दिल्या शुभेच्छा

July 27th, 06:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शूर सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना सीआरपीएफच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी त्यांची निस्सीम बांधिलकी खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे नमूद केले.

सीमा रस्ते संघटनेच्या 64 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत त्यांच्या प्रकल्प दंतक या उपक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा

May 05th, 10:41 am

सीमा रस्ते संघटनेच्या 64 व्या स्थापना दिनानिमित्त त्यांच्या प्रकल्प दंतक या उपक्रमाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.

प्रथमच दिल्लीबाहेर स्थापना दिन संचलनाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली सीआयएसएफची प्रशंसा

March 13th, 10:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने प्रथमच दिल्लीबाहेर आपले स्थापना दिवस संचलन आयोजित केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधानांनी तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 01st, 09:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी स्थापना दिनानिमित्त एनडीआरएफला दिल्या शुभेच्छा

January 19th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना दिल्या शुभेच्छा

December 01st, 09:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचे संरक्षण करताना आणि अत्यंत तन्मयतेने आपल्या देशाची सेवा करताना बीएसएफ जवानांनी मिळवलेल्या यशाचेदेखील त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

February 01st, 09:35 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय तटरक्षक दलाला त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना दिल्या शुभेच्छा

December 01st, 10:41 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त, बीएसएफ जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी आयटीबीपीच्या कर्मचाऱ्यांना स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

October 24th, 11:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व इन्डो तिबेटीयन सीमा बलाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना शुभेच्छा

July 27th, 09:49 am

सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सीआरपीएफच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांच्या जवानांना शुभेच्छा

March 10th, 11:07 am

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीआयएसएफच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी बीएसएफच्या जवानांना दिल्या शुभेच्छा

December 01st, 09:49 am

सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी बीएसएफच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

PM greets NSG personnel on their Raising Day

October 16th, 10:26 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted NSG Black Cats personnel and their families on NSG's Raising Day.

PM greets CRPF personnel on 82nd Raising Day

July 27th, 10:13 am

The Prime Minister, Shri Narendra Modi, has greeted the CRPF personnel on the 82nd Raising Day.