रायसीना संवाद 2022 च्या उद्घाटन सत्रात पंतप्रधान झाले सहभागी
April 25th, 10:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायसीना संवाद 2022 च्या उद्घाटन सत्रात सहभागी झाले. युरोपिय आयोगाच्या अध्यक्ष माननीय उर्सुला वॉन डेर लेयन यांनी यावेळी बीजभाषण केले.उपराष्ट्रपती आणि युरोपियन उच्चालय प्रतिनिधी जोसेफ बोरेल फॉन्टेलेस यांनी पंतप्रधानांशी साधला दूरध्वनीद्वारे संवाद
January 17th, 09:13 pm
जोसेफ बोरेल फॉन्टेलेस, युरोपचे उच्च प्रतिनिधी तसेच उपराष्ट्रपती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. बोरेल 16 ते 18 जानेवारीदरम्यान भारताच्या दौऱ्यावर असून ते रायमाना वार्ता 2020 ला उपस्थित राहून अध्यक्षीय भाषण करतील. 1 डिसेंबर 2019 ला युरोपियन संघराज्याच्या एचआरपीव्ही या पदावर नियुक्त झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच विदेश यात्रा आहे.रायसीना संवादादरम्यान विविध देशांच्या मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
January 15th, 10:48 pm
रायसीना संवादादरम्यान विविध देशांच्या 12 मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 17 जानेवारी 2017
January 17th, 08:03 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !नवी दिल्ली येथे 17 जानेवारी 2017 रोजी रायसीना संवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 17th, 06:06 pm
Prime Minister Narendra Modi addressed the second Raisina Dialogue where he shared his thoughts on the country’s international collaborations and relations with neighbouring countries. Talking about India’s role in the global economy, PM Modi said that the world needs India's sustained rise as much as India needs the world. Shri Modi said, “India as a nation prefers partnerships over polarizations.