अद्यापही खाजगी एफ. एम. रेडिओ वाहिन्यांची सेवा उपलब्ध नसलेल्या 234 नव्या शहरांमध्ये/नगरांमध्ये खासगी एफ. एम. रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
August 28th, 05:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत खासगी एफ. एम. रेडिओ विषयीच्या तिसऱ्या टप्प्यातील धोरणाअंतर्गत, 784.87 कोटी रुपयांच्या अंदाजित राखीव मूल्यासह, 234 नवीन शहरांमधील 730 वाहिन्यांकरता चढत्या दराच्या ई - लिलावाची तिसरी फेरी आयोजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
January 28th, 11:30 am
यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.जपानी दुतावासाच्या मन की बात संबंधीच्या संदेशाला पंतप्रधानांचे उत्तर
May 03rd, 08:40 pm
भारतातील जपानच्या दुतावासाने मन की बातच्या 100 व्या भागाबद्दल ट्वीट केले आहे. या प्रसंगी शुभेच्छा देताना दुतावासाने जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांनी ‘मन की बात: रेडीओवरील एक समाजिक क्रांती’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिलेला संदेश उधृत केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(100 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
April 30th, 11:31 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.जागतिक रेडीओ दिनानिमित्त रेडीओच्या सर्व श्रोत्यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
February 13th, 01:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक रेडीओ दिनानिमित्त रेडीओ ऐकणारे सर्व श्रोते, रेडीओ जॉकीज तसेच प्रसारण यंत्रणेशी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांनी 26 फेब्रुवारी2023 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आपल्या शिफारसी तसेच सूचना सामायिक कराव्या, असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले आहे.जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधानांनी रेडिओच्या श्रोत्यांना तसेच हे उत्कृष्ट माध्यम समृद्ध करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या
February 13th, 03:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनानिमित्त रेडिओच्या सर्व श्रोत्यांना आणि आपल्या प्रतिभेने तसेच सर्जनशीलतेने हे उत्कृष्ट माध्यम अधिक समृद्ध करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.जागतिक नभोवाणी दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या श्रोत्यांना शुभेच्छा
February 13th, 10:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नभोवाणी दिनानिमित्त नभोवाणीच्या सर्व श्रोत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणाले की, नभोवाणी हे एक विलक्षण माध्यम आहे, ज्यामुळे सामाजिक संबंध अधिक खोलवर रुजतात.PM at the helm of India’s Fight against COVID-19
March 29th, 10:00 am
Prime Minister Shri Narendra Modi is continuing his interactions with various stakeholders in India’s fight against COVID-19.PM interacts with Radio Jockeys
March 27th, 06:48 pm
PM Narendra Modi interacted with Radio Jockeys (RJs) via video conference. The PM exhorted the RJs to disseminate positive stories and case studies, particularly of patients who have fully recovered from coronavirus infection.मन की बात साठी आपले विचार मांडा
September 19th, 12:30 pm
पंतप्रधान मोदी रविवार 30 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही विचार किंवा नाविन्यपूर्ण कल्पना असतील तर त्या पंतप्रधानांबरोबर शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. त्यापैकी काही सूचनांचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करतील अशी अपेक्षा आहे.आपले विचार पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ चा एक भाग बनू शकतील .... त्वरित शेअर करा!
August 16th, 10:55 am
26 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमांत आपले विचार मांडतील, पंतप्रधानांच्या या कार्यक्रमासाठी आपले विचार शेअर करण्याची ही संधी आहे.नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी
April 30th, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.नवी दिल्लीत बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
April 30th, 03:42 pm
व्यासपीठावर उपस्थित, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉक्टर महेश शर्माजी, किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फाऊंडेशनचे महासचिव, डॉक्टर धम्मपियेजी, देशभरातून आलेले भाविक, महिला आणि सज्जनहो!सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
February 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
February 13th, 01:15 pm
जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओ जगताशी जोडलेल्या सर्वांना या क्षेत्रात काम करणाऱ्यांना आणि श्रोत्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.सोशल मीडिया कॉर्नर 8 जानेवारी 2018
January 08th, 07:27 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!आसियान उद्योग आणि गुंतवणूक शिखर परिषद, मनिला येथे पंतप्रधानानी केलेले भाषण ( १३ नोव्हेंबर २०१७)
November 13th, 03:28 pm
सर्वात प्रथम, मला इथे येण्यात विलंब झाल्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. राजकारणाप्रमाणेच, उद्योग-व्यापारातही, ‘वेळ पाळणे’ आणि ‘वेळ साधणे’ अतिशय महत्वाचे असते.आपले विचार पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ चा एक भाग बनू शकतील .... त्वरित शेअर करा!
October 18th, 03:15 pm
पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमात आपले विचार मांडतील; पंतप्रधानाच्या या कार्यक्रमासाठी आपल्या कल्पना शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे.