बेलग्रेडमधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे अभिनंदन केले

बेलग्रेडमधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे अभिनंदन केले

November 10th, 02:50 pm

बेलग्रेड येथील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे अभिनंदन केले आहे.