भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या प्रकृतीची पंतप्रधानांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस, मार्शल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना
September 16th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयात जाऊन भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सिंग यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली आणि मार्शल लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.PM visits Lance Naik Hanumanthappa in hospital
February 09th, 04:20 pm