भारत छोडो चळवळीत सहभागी झालेल्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
August 09th, 08:58 am
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत छोडो चळवळीत जे लोक सहभागी झाले होते त्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. मोदी यांनी भारत छोडो चळवळीचा एक व्हिडिओ देखील सामाईक केला आहे.भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
August 09th, 11:50 am
भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी चित्रफीत संदेशाद्वारे आपले विचार मांडले.राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 07th, 04:16 pm
काहीच दिवसांपूर्वी 'भारत मंडपमचे' लोकार्पण झाले आहे. तुमच्यापैकी अनेकजण पूर्वीही इथे यायचे आणि तंबूत आपले जग उभारायचे. आता आज तुम्ही इथला बदललेला देश पाहिला असेल आणि आज आपण या 'भारत मंडपम'मध्ये राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करत आहोत. 'भारत मंडपम'च्या या भव्यतेमध्येही भारतातील हातमाग उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजचा भारत काय आहे ते सांगतो. आजचा भारत केवळ स्थानिक वस्तूंचा आग्रह धरत नाही तर त्या जगभरात पोहोचाव्या यासाठी जागतिक मंचही पुरवत आहे. काही वेळापूर्वी मला आमच्या काही विणकर मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. देशभरातील अनेक हॅण्डलूम क्लस्टर्समध्ये आमचे विणकर बंधू-भगिनी आमच्याशी जोडले जाण्यासाठी दूरदूरवरून आले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो.नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
August 07th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात ‘भारत मंडपम’ मध्ये राष्ट्रीय हातमाग दिन सोहळ्यामध्ये आपले विचार व्यक्त केले आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने विकसित केलेल्या ‘भारतीय वस्त्र एवं शिल्प कोष’- या वस्त्र आणि कलाकुसरीच्या वस्तू भांडाराच्या पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली आणि तिथल्या विणकरांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांसमोर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधानांनी ‘भारत मंडपम’चा उद्घाटन सोहळा होण्यापूर्वी प्रदर्शनातील सहभागी प्रगती मैदानात कशा प्रकारे एका तंबूमध्ये आपली उत्पादने प्रदर्शित करायचे त्याची आठवण करून दिली.महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सगळ्यांचे स्मरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
August 09th, 09:35 am
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याला बळकट करणाऱ्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या पुढील हप्त्याच्या वितरणप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 09th, 12:31 pm
केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी मी गेले काही दिवस संवाद साधत आहे. यातून सरकारने ज्या योजना सुरु केल्या आहेत त्यांचा लाभ सामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचतो आहे हे आपल्याला अधिक उत्तम पद्धतीने समजून घेता येते. जनता जनार्दनाशी थेट संपर्क ठेवण्याचा हा फायदा आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशभरातील अनेक राज्यांतून या कार्यक्रमात सहभागी झालेला माननीय मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री, विविध राज्य सरकारांतील मंत्री, अन्य प्रतिष्ठित व्यक्ती आणि देशभरातून या कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी तसेच बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर
August 09th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, या योजनेच्या पुढच्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. या कार्यक्रमाअंतर्गत, 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा नववा हप्ता होता.पंतप्रधानांनी भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्यांना वाहिली श्रद्धांजली
August 09th, 09:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, ज्यांनी वसाहतवादाविरुद्ध लढा मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावली.PM remembers the great women and men who took part in the Quit India Movement
August 09th, 08:14 am
PM Narendra Modi today remembered the great women and men who took part in the Quit India Movement. Sharing a video message, the PM said that at the time of independence, the mantra was 'Karenge Ya Marenge', but now as we march towards celebrating 75 years of freedom, our resolve must be 'Karenge Aur Kar Ke Rahenge'.थंती या दैनिकाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे केलेल्या भाषणामधील अंश
November 06th, 11:08 am
चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर भागामध्ये अलिकडेच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या परिवारांवर संकट आले आहे, त्यांच्याविषयी मी सर्वप्रथम सहानुभूती व्यक्त करतो. अतिपावसामुळे त्यांना खूपच मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. काही जणांना तर आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना गमवावे लागले. आपणा सर्वांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. तामिळनाडू राज्यसरकारला आवश्यक ती सर्वतोपरी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मी देतो. तसेच ज्येष्ठ पत्रकार आर. मोहन यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो.The real essence of a democracy is Jan Bhagidari, says PM Narendra Modi
October 11th, 11:56 am
PM Modi attended birth centenary celebration of Nanaji Deshmukh. Paying tributes to Nanaji Deshmukh and Loknayak JP, the PM said that both devoted their lives towards the betterment of our nation. The PM also launched the Gram Samvad App and inaugurated a Plant Phenomics Facility of IARIनानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती
October 11th, 11:54 am
नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आज नवी दिल्लीत पुसा इथल्या आयरी संस्थेत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होतेप्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा देश माझा आहे आणि मला देशासाठी काम करायचे आहे : पंतप्रधान
August 22nd, 05:42 pm
पंतप्रधान मोदींनी म्हटले की देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा माझा देश आहे आणि मला देशासाठी काम करायचे आहे, मला देशाच्या विकासासाठी काहीतरी करायचे आहे. विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करून श्री मोदी यांनी, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे रुपांतर कशा प्रकारे जन आंदोलनांत केले याचे स्मरण केले."नीती आयोगाने आयोजित केलेल्या "" चॅम्पियन ऑफ चेंज' या कार्यक्रमात तरुण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचे संबोधन "
August 22nd, 05:41 pm
पंतप्रधान मोदींनी म्हटले की देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा माझा देश आहे आणि मला देशासाठी काम करायचे आहे, मला देशाच्या विकासासाठी काहीतरी करायचे आहे. विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करून श्री मोदी यांनी, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे रुपांतर कशा प्रकारे जन आंदोलनांत केले याचे स्मरण केले.पंतप्रधानांचे 2017 च्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण - ठळक वैशिष्ट्ये इंग्रजीमध्ये
August 15th, 01:37 pm
71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.पंतप्रधान मोदी यांची, स्वातंत्र्य दिनी केलेली ठळक वक्तव्ये खालीलप्रमाणे :चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
August 15th, 09:01 am
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या महान वीरांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी सांगितले की देशात ‘भारत छोडो’ मोहिमेला 75 वर्ष, चंपारण सत्त्याग्राहाला 100 वर्षं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षं होत आहेत; प्रत्येक व्यक्तीने ‘न्यू इंडिया’ घडविण्याच्या उद्देशाने देशाला पुढे नेले पाहिजे.71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.
August 15th, 09:00 am
71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की देश भारत छोडो आंदोलनाचा 75वा, चंपारण्य सत्त्याग्रहाचा 100वा आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125वा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्यकाने ‘न्यू इंडिया’ उभारण्याच्या निश्चयाने देशाला पुढे नेले पाहिजे.पंतप्रधानांनी ""नवीन भारत मंथन"" या संकल्पनेवर देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले
August 09th, 08:15 pm
पंतप्रधानांनी नवीन भारत- मंथन या संकल्पनेवर देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. भारत छोडो आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांशी अशा प्रकारचा संवाद आयोजित करण्यात आला होता आणि तळागाळापर्यंत नवीन भारत- मंथन घडवून आणणे हा यामागचा उद्देश होता.सोशल मीडिया कॉर्नर 9 ऑगस्ट 2017
August 09th, 07:26 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!2017 ते 2022 पर्यंत, ही पाच वर्ष 'संकल्प से सिद्धी' बद्दल आहेत, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले
August 09th, 10:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत भाषण करताना म्हटले की भारत छोडो आंदोलनासाख्या घटनांचे स्मरण हा प्रेरणेचा स्रोत आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाचा नारा होता 'करेंगे या मरेंगे', आजचा नारा असायला हवा 'करेंगे और करके रहेंगे'. पुढची पाच वर्ष 'संकल्पाकडून सिद्धीकडे' याविषयी असायला हवी.