Joint Statement: 2nd India-Australia Annual Summit
November 19th, 11:22 pm
PM Modi and Anthony Albanese held the second India-Australia Annual Summit during the G20 Summit in Rio de Janeiro. They reviewed progress in areas like trade, climate, defence, education, and cultural ties, reaffirming their commitment to deepen cooperation. Both leaders highlighted the benefits of closer bilateral engagement and emphasized advancing the Comprehensive Economic Cooperation Agreement (CECA) to strengthen trade and investment ties.Fact Sheet: 2024 Quad Leaders’ Summit
September 22nd, 12:06 pm
President Biden hosted the fourth Quad Leaders’ Summit with leaders from Australia, Japan, and India in Wilmington, Delaware. The Quad continues to be a global force for good, delivering projects across the Indo-Pacific to address pandemics, natural disasters, maritime security, infrastructure, technology, and climate change. The leaders announced new initiatives to deepen cooperation and ensure long-term impact, with commitments to secure robust funding and promote interparliamentary exchanges. Quad Commerce and Industry ministers are set to meet for the first time in the coming months.Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific
September 22nd, 12:03 pm
The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.The Wilmington Declaration Joint Statement from the Leaders of Australia, India, Japan, and the United States
September 22nd, 11:51 am
PM Modi joined leaders from the U.S., Australia, and Japan for the fourth Quad Leaders Summit in Wilmington, Delaware. The Quad reaffirmed its commitment to a free, open, and inclusive Indo-Pacific, opposing destabilizing actions and supporting regional peace, security, and sustainable development. The leaders emphasized respect for international law, democratic values, and regional institutions like ASEAN and the Pacific Islands Forum.पंतप्रधान मोदींचे न्यूयॉर्कमध्ये आगमन
September 22nd, 11:19 am
डेलावेअर येथील सुफळ क्वाड लीडर्स समिट आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. ते शहरात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून त्यामध्ये भारतीय समुदायाचा कार्यक्रम आणि 'समिट ऑफ द फ्यूचर' चा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत भेट
September 22nd, 07:16 am
अमेरिकेत विलमिंग्टन येथे 6 व्या क्वाड शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माननीय महोदय अँथनी अल्बानीज यांनी भेट घेतली. मे 2022 पासून हा त्यांचा व्यक्तिगत स्वरूपातला नववा संवाद होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली जपानच्या पंतप्रधानांची भेट
September 22nd, 06:01 am
क्वाड शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 सप्टेंबर 2024 रोजी अमेरिकेत डेलावेर मधील विलमिंग्टन येथे जपानचे पंतप्रधान माननीय महोदय फुमियो किशिदा यांची भेट घेतली.अमेरिकेत डेलावेर मध्ये विल्मिंग्टन इथे झालेल्या क्वाड देशांच्या नेत्यांच्या सहाव्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
September 22nd, 05:21 am
या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यजमान देश म्हणून ही शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल तसेच जागतिक कल्याणासाठी एक शक्ती म्हणून क्वाडला बळकट करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर दाखवलेल्या वचनबद्धतेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनातून आभार मानले. सद्यस्थितीत जग तणाव आणि संघर्षांने व्यापलेले आहे, अशावेळी सामायिक लोकशाही मूल्ये आणि तत्वांना अनुसरून क्वाड समूह देशांनी एकत्र येणे मानवतेसाठी महत्वाचे असल्याची बाबही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात अधोरेखित केली. क्वाड संघटना ही कायमच सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करत तसेच जागतिक पातळीवरील वादांचे शांततापूर्ण निराकरण करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरूनच नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाटचाल करत आली असल्याची बाबही त्यांनी आपल्या संबोधनात ठळकपणे अधोरेखित केली. स्वतंत्र, मुक्त, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हे क्वाड समूहाच्या सदस्य देशांचे परस्पर सामायिक उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले. हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी क्वाड ही संघटना कायम उपलब्ध असेल, परस्परांना सहकार्य करत राहील, तसेच भागीदारीच्या प्रयत्नांमध्येही सहभागी असेल असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.क्वाड राष्ट्रसमूह प्रमुखांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटनपर भाषण
September 22nd, 02:30 am
माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभी, माझ्या मित्रांसोबत आजच्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. क्वाड चा 20 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या स्वतःच्या विल्मिंग्टन शहरापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही. Amtrak Joe (एम-ट्रेक जो) म्हणून, तुम्ही या शहराशी आणि डेलावेर शी जसे निगडित आहात, तसाच काहीसा संबंध तुमचा क्वाड सोबत देखील राहिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची त्यांच्या डेलावेर मधील विलमिंग्टन निवासस्थानी घेतली भेट
September 22nd, 02:02 am
अमेरिकेत सुरु असलेल्या क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांची भेट घेतली. या भेटीला खास स्वरुप देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी विलमिंग्टन इथल्या आपल्या निवासस्थानी या बैठकीचे आयोजन केले होते.PM Modi arrives in Philadelphia
September 21st, 09:16 pm
Prime Minister Narendra Modi arrived in Philadelphia, USA. He was given a heart warming welcome by the Indian diaspora. The Prime Minister's itinerary includes bilateral meeting with US President Joe Biden as well as Quad Leaders' Summit, which will take place in Wilmington, Delaware.अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
September 21st, 04:15 am
आज मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी विल्मिंग्टन या त्यांच्या मूळ शहरात आयोजित केलेल्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत ‘समिट ऑफ द फ्युचर’ ला संबोधित करण्यासाठी मी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहे. माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बिडेन, पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्यासाठी समविचारी देशांचा प्रमुख गट म्हणून हा मंच उदयाला आला आहे.PM Modi to visit the United States of America from September 21 to 23
September 19th, 03:07 pm
PM Modi will be visiting the US during 21-23 September 2024. During the visit, the PM will take part in the fourth Quad Leaders’ Summit in Wilmington, Delaware. On 23 September, the Prime Minister will address the ‘Summit of the Future’ at the United Nations General Assembly in New York.भारत आणि अमेरिका यांचे संयुक्त निवेदन
September 08th, 11:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन (ज्युनियर) यांचे भारतात स्वागत केले आणि भारत व अमेरिका यांच्यातील घनिष्ठ आणि चिरस्थायी भागीदारीचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जून 2023 मधील ऐतिहासिक अमेरिका भेटीत सहमती साध्य झालेल्या बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या भरीव प्रगतीबद्दल कौतुक केले.अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
June 20th, 07:00 am
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून मी अमेरिकेच्या औपचारिक भेटीवर जात आहे. हे विशेष आमंत्रण उभय लोकशाहीमधील भागीदारीतील मजबूती आणि चैतन्य यांचे प्रतिबिंब आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मराठी अनुवाद
May 24th, 06:41 am
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे जे आदरातिथ्य झाले त्याबद्दल आणि आम्हाला मिळालेल्या आदराबद्दल मी ऑस्ट्रेलियातील जनतेचे आणि पंतप्रधान अल्बानीज यांचे मनापासून आभार मानतो. माझे मित्र पंतप्रधान अल्बानीज भारत भेटीवर येऊन गेल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच मी ऑस्ट्रेलियाला आलो आहे.गेल्या एका वर्षातली आमची ही सहावी भेट आहे.हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण
May 22nd, 04:33 pm
तुमच्या विचारांबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चर्चेतून पुढे आलेल्या कल्पनांचा आम्ही निश्चितपणे विचार करू. आपले काही सामायिक प्राधान्यक्रम आहेत आणि प्रशांत द्वीपसमूह देशांच्या गरजा आहेत. दोन्ही पैलू लक्षात घेऊन पुढे जाण्याचा आमचा या व्यासपीठावरचा प्रयत्न आहे. FIPIC मधील आपले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, मी काही घोषणा करू इच्छितो:हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
May 22nd, 02:15 pm
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी) तिसऱ्या शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत! पंतप्रधान जेम्स मरापे माझ्यासोबत या शिखर परिषदेचे सह- यजमानपद भूषवत आहेत, याचा मला आनंद आहे. पोर्ट मोरेस्बी येथे शिखर परिषदेसाठी केलेल्या सर्वप्रकारच्या व्यवस्थेबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो.क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांचे प्रारंभिक वक्तव्य
May 20th, 05:16 pm
प्रधानमंत्री एल्बनीसी , प्रधानमंत्री किशिदा , आणि राष्ट्राध्यक्ष बायडन ,