बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
August 13th, 11:31 am
सर्वांशी बोलणं माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असतं, मात्र सर्वांशी बोलणं शक्य नसतं. तरी वेगवेगळ्या वेळी आपल्यापैकी अनेक जणांशी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संपर्कात राहण्याची मला संधी मिळाली आहे, बोलण्याची संधी मिळाली आहे, पण माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, की वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात आणि परिवाराच्या सदस्याच्या रुपात आले आहात. तर, तुमच्या यशाचा जसा प्रत्येक हिंदुस्तानी नागरिकाला अभिमान आहे, तसाच मला देखील तुमच्याशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. तुम्हां सर्वांचं माझ्याकडे खूप-खूप स्वागत आहे.राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या भारतीय पथकाचा पंतप्रधानांनी केला सत्कार
August 13th, 11:30 am
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा(CWG) 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामध्ये क्रीडापटू आणि त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक या सोहळ्याला उपस्थित होते.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पीव्ही सिंधूचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
August 08th, 03:56 pm
बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटन खेळात सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचे अभिनंदन केले आहे.सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद मिळवणाऱ्या पी व्ही सिंधूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 17th, 03:08 pm
सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकत या स्पर्धेचे आपले पहिले विजेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदींनी केलेले कौतुक आपल्याला कसे प्रेरित करते याबद्दल प्रख्यात बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे मनोगत
March 29th, 01:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम कौतुक करण्याबरोबरच त्यांच्याकडून सतत मिळालेल्या पाठिंब्यामुळे तिला देशासाठी आणखी काही करण्याची प्रेरणा कशी मिळाली याची आठवण पीव्ही सिंधूने एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या आधी आणि नंतर, तसेच पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला तेव्हा पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीविषयी सांगताना त्या सर्व भेटी 'अत्यंत संस्मरणीय' असल्याचे तिने म्हटले आहे.स्विस खुली स्पर्धा 2022 चे अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
March 27th, 10:38 pm
स्विस खुली स्पर्धा 2022 चे अजिंक्यपद पटकावल्याबद्दल भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे..पंतप्रधानांकडून टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी. व्ही. सिंधुचे अभिनंदन
August 01st, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी.व्ही. सिंधुचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले, सिंधु भारताचा गौरव असून आपल्या सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे.टोक्यो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
July 13th, 05:02 pm
नी साधलेला संवादटोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूबरोबर पंतप्रधानांचा संवाद
July 13th, 05:01 pm
पंतप्रधान - दीपिका जी. मन की बात च्या मागच्या कार्यक्रमात मी तुमच्याबरोबरच तुमच्या इतर सहकाऱ्यांबाबत सुद्धा चर्चा केली होती. पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकून तुम्ही नुकताच जो पराक्रम गाजवला आहे, त्यानंतर अवघ्या देशभरात तुमचीच चर्चा होते आहे. आता तुम्ही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहात. मला समजले की लहानपणी नेम धरून झाडावरचे आंबे तोडताना नेमबाजीचा सराव करणे तुम्हाला आवडत असे. आंब्यापासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास नक्कीच विशेष आहे. तुमच्या या प्रवासाबद्दल देशाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही ते सांगू शकलात तर आम्हाला आनंद वाटेल.टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पथकाशी पंतप्रधानांनी साधला संवाद
July 13th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या संवादाद्वारे केला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
March 28th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 28 मार्च 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधनPM congratulates P V Sindhu on winning Gold at BWF World Championship
August 25th, 08:50 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated P. V. Sindhu on winning Gold at BWF Championship. “The stupendously talented P. V. Sindhu makes India proud again! Congratulations to her for winning the Gold at the BWF World Championships. The passion and dedication with which she’s pursued badminton is inspiring. PV Sindhu’s success will inspire generations of players”, the Prime Minister said.