जर तुम्ही 10 तास काम केले तर मी 18 तास काम करेन आणि ही मोदींची 140 कोटी भारतीयांना गॅरंटी आहे : पंतप्रधान मोदी प्रतापगढ येथे
May 16th, 11:28 am
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील सभेत पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच्या INDI आघाडीच्या कारभारावर टीका करत त्यांचे अनेक गोष्टींतील अपयश अधोरेखित केले. आपल्या सरकारने जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवून भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात साध्य केलेले यश स्पष्ट केले. त्यांनी काँग्रेस आणि सपा यांच्या विकासाबाबतच्या उदासीन वृत्तीवर टीका केली, मेहनत न करता प्रगती होते या त्यांच्या मतावर त्यांनी उपरोधिकपणे टीका केली. ते पुढे म्हणाले, देशाचा आपसूकच विकास होईल, त्यासाठी कष्ट करण्याची काय गरज आहे?, असे सपा आणि काँग्रेसला वाटते, सपा आणि काँग्रेसच्या मानसिकतेचे दोन पैलू आहेत, हे आपसूकच होत राहील आणि याचा उपयोग काय? असे ते म्हणतातभदोहीमध्ये काँग्रेस-सपा विजयी होण्याची सुतराम शक्यता नाही: पंतप्रधान मोदी यूपीच्या भदोही येथील सभेत
May 16th, 11:14 am
उत्तर प्रदेशातील भदोही येथे जाहीर सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, भदोहीमधील निवडणुकीची आज राज्यभर चर्चा होत आहे. लोक विचारत आहेत की, भदोहीमध्ये ही टीएमसी अचानक कुठून आली? याआधी यूपीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व नव्हते, आणि या निवडणुकीत आपल्यासाठी काहीच आशा उरलेली नाही हे सपाने देखील मान्य केले आहे, म्हणूनच त्यांनी भदोहीच्या रिंगणातून पळ काढला आहे , भदोहीमध्ये सपा आणि काँग्रेसला आपली अनामत रक्कम वाचवणे देखील कठीण झाले, म्हणून ते भदोहीमध्ये हा राजकीय प्रयोग करत आहेत.उत्तर प्रदेशातील लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे पंतप्रधान मोदींच्या जोरदार प्रचार सभा
May 16th, 11:00 am
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्र्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूपीमध्ये लालगंज, जौनपूर, भदोही आणि प्रतापगढ येथे घेतलेल्या निवडणूक रॅलींमध्ये उत्साही आणि उत्स्फूर्तपणे जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले. ते म्हणाले, मोदींना लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत असल्याचे जगाला दिसत आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' येणार याची जगाला खात्री पटली आहे, असेही ते पुढे म्हणाले .उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:17 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची उत्तर प्रदेशला भेट आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
July 16th, 10:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.Focus on modernisation of infrastructure is driven by increasing ease of living for the people: PM
June 19th, 10:31 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.PM dedicates Pragati Maidan Integrated Transit Corridor project
June 19th, 10:30 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.Each and every vote will take us to record victory in the upcoming Assembly elections: PM Modi in Ghazipur
March 02nd, 12:40 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meeting in Ghazipur, Uttar Pradesh. PM Modi started his address by highlighting that India is in the process of evacuating its citizens trapped in Ukraine. PM Modi said, “Several thousand citizens have been brought back to the country under Operation Ganga. To give impetus to this mission, India has also sent four of its cabinet ministers there. The Air Force has also been deployed to evacuate the Indians in distress.”PM Modi campaigns in Uttar Pradesh's Sonbhadra and Ghazipur
March 02nd, 12:37 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Sonbhadra, Uttar Pradesh. PM Modi started his address by highlighting that India is in the process of evacuating its citizens trapped in Ukraine. PM Modi said, “Several thousand citizens have been brought back to the country under Operation Ganga. To give impetus to this mission, India has also sent four of its cabinet ministers there. The Air Force has also been deployed to evacuate the Indians in distress.”Congress, Samajwadi party have remained hostage to one family for the past several decades: PM Modi in Amethi, UP
February 24th, 12:35 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Uttar Pradesh’s Amethi and Prayagraj. PM Modi started his address by highlighting that after a long time, elections in UP are being held where a government is seeking votes based on development works done by it, based on works done in the interest of the poor and based on an improved situation of Law & Order.PM Modi addresses public meetings in Amethi and Prayagraj, Uttar Pradesh
February 24th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Uttar Pradesh’s Amethi and Prayagraj. PM Modi started his address by highlighting that after a long time, elections in UP are being held where a government is seeking votes based on development works done by it, based on works done in the interest of the poor and based on an improved situation of Law & Order.Parivarvadi groups looted poor's ration, BJP ended their game: PM Modi in Barabanki
February 23rd, 12:44 pm
Prime Minister Narendra Modi addressed massive election rallies in Uttar Pradesh’s Barabanki and Kaushambi. Addressing the public meeting he said, “Development of people of Uttar Pradesh gives speed to development of India. The ability of the people of UP enhances the ability of the people of India. But for several decades in UP, the dynasty-oriented governments did not do justice to the ability of UP.”PM Modi campaigns in Uttar Pradesh’s Barabanki and Kaushambi
February 23rd, 12:40 pm
Prime Minister Narendra Modi addressed massive election rallies in Uttar Pradesh’s Barabanki and Kaushambi. Addressing the public meeting he said, “Development of people of Uttar Pradesh gives speed to development of India. The ability of the people of UP enhances the ability of the people of India. But for several decades in UP, the dynasty-oriented governments did not do justice to the ability of UP.”PM Modi addresses a public meeting in Fatehpur, Uttar Pradesh
February 17th, 04:07 pm
Addressing an election rally in Uttar Pradesh’s Fatehpur to campaign for the BJP for the upcoming state polls, Prime Minister Narendra Modi said, “I am coming from Punjab. The mood in Punjab is to vote for BJP. Every phase of UP polls is voting for BJP. The people of Uttar Pradesh are determined to hold colourful celebrations of victory on 10th March, ahead of Holi.”Coronavirus and those opposing vaccine are scared of it: PM Modi in Fatehpur, Uttar Pradesh
February 17th, 04:01 pm
Addressing an election rally in Uttar Pradesh’s Fatehpur to campaign for the BJP for the upcoming state polls, Prime Minister Narendra Modi said, “I am coming from Punjab. The mood in Punjab is to vote for BJP. Every phase of UP polls is voting for BJP. The people of Uttar Pradesh are determined to hold colourful celebrations of victory on 10th March, ahead of Holi.”Voting turnout in second phase polling in Uttar Pradesh points at BJP returning to power again: PM Modi
February 14th, 12:10 pm
Amidst the ongoing election campaigning in Uttar Pradesh, PM Modi’s rally spree continued as he addressed an election rally in Kanpur Dehat today. The Prime Minister expressed his gratitude towards the people for their support and said, “Voting is going on in the second phase in Uttar Pradesh, Uttarakhand and Goa today. I would urge all the voters, especially the first-time voters, to come out to vote in maximum numbers.”PM Modi addresses a public meeting in Kanpur Dehat, Uttar Pradesh
February 14th, 12:05 pm
Amidst the ongoing election campaigning in Uttar Pradesh, PM Modi’s rally spree continued as he addressed an election rally in Kanpur Dehat today. The Prime Minister expressed his gratitude towards the people for their support and said, “Voting is going on in the second phase in Uttar Pradesh, Uttarakhand and Goa today. I would urge all the voters, especially the first-time voters, to come out to vote in maximum numbers.”कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 28th, 01:49 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन
December 28th, 01:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.उत्तरप्रदेशातील जेवर इथे नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कोनशिला समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
November 25th, 01:06 pm
उत्तर प्रदेशचे कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, इथले कर्तृत्ववान, आमचे जुने सहकारी, उप-मुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्या जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री ज्योतिरादित्य सिंधिया जी, जनरल व्ही के सिंग जी, संजीव बालीयान जी, एस. पी. सिंग बघेल जी, बी. एल. वर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री श्री लक्ष्मी नारायण चौधरी जी, श्री जयप्रकाश सिंग जी, श्रीकांत शर्मा जी, भूपेंद्र चौधरी जी, श्री नंदगोपाल गुप्ता जी, अनिल शर्मा जी, धर्म सिंग जी, अशोक कटारिया जी, श्री जी. एस. धर्मेश जी, संसदेतील माझे सहकारी डॉ महेश शर्मा जी, श्री सुरेंद्र सिंग नागर जी, श्री भोला सिंग जी, स्थानिक आमदार श्री धीरेंद्र सिंग जी, मंचावर विराजमान इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि लाखोंच्या संख्येत आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यायला आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,