पंतप्रधानांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

November 17th, 01:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहीली. महाराष्ट्राचा विकास आणि मराठी जनतेच्या सक्षमीकरणाचा दृष्टिकोण ठेवणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांची मोदी यांनी स्तुती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

October 08th, 02:52 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.राम विलास पासवान हे एक उत्कृष्ट नेते होते,त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सक्षमीकरणासाठी तसेच मजबूत आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

August 16th, 10:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

July 04th, 09:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

श्री कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

February 17th, 07:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

February 11th, 11:59 am

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या स्मारकावर वाहिली पुष्पांजली

January 30th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या राजघाट येथील स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 30th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

December 15th, 09:54 am

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. सरदार पटेल यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशाच्या एकात्मतेसाठीची अतूट बांधिलकी यामुळे आधुनिक भारताचा पाया घातला असे मोदी म्हणाले

श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी 'सदैव अटल' येथे त्यांना वाहिली पुष्पांजली

August 16th, 12:54 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'सदैव अटल' या त्यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांना पुष्पांजली वाहिली.

पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले

July 04th, 07:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे स्मरण केले आहे. स्वामी विवेकानंद यांचे सेवा, मानवता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे विचार आपल्याला सशक्त आणि गतिशील भारत निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील आणि मार्गदर्शन करतील.

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

June 09th, 01:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

March 30th, 09:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आदरांजली वाहिली आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 30th, 10:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आणि त्यांच्या उदात्त विचारांचे स्मरण केले. देशसेवा करताना हुतात्मा झालेल्या सर्व वीरांनाही पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

December 15th, 10:38 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे स्मरण केले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंतप्रधानांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली

December 06th, 09:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे आणि देशाप्रती त्यांच्या आदर्श सेवेचे स्मरण केले आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्य तिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

August 16th, 12:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्‍य तिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी प्रसंगी पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

June 23rd, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

March 30th, 09:50 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली

February 26th, 08:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.