पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
August 19th, 05:51 pm
पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मिचौंग चक्रीवादळामुळे विशेषत: तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
December 06th, 12:37 pm
या चक्रीवादळात जखमी झालेल्या किंवा बाधीत झालेल्यांसाठीही मोदी यांनी प्रार्थना केली आहे. आणि बाधितांना मदत करण्यासाठी प्रशासन प्रत्यक्ष ठिकाणी कार्यरत आहे आणि परिस्थिती पूर्णपणे सामान्य होईपर्यंत त्याचे काम ते सुरू ठेवेल , असे त्यांनी सांगितले.मीराबाई आपल्या देशातील महिलांसाठी प्रेरणा: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
October 29th, 11:00 am
माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!आपले युवक प्रत्येक क्षेत्रात देशाला बहुमान मिळवून देत आहेत: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 31st, 11:30 am
31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (90 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 26th, 11:30 am
ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 03:02 pm
पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल तमिलसाई जी, मुख्यमंत्री एन रंगासामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नारायण राणेजी, अनुराग ठाकुरजी, निशीत प्रमाणिकजी, भानु प्रताप सिंह वर्माजी, पुदुचेरी सरकारमधील वरिष्ठ मंत्री, खासदार, आमदार, देशाच्या अन्य राज्यांमधील मंत्री आणि माझ्या युवा मित्रांनो! वणक्कम! तुम्हा सर्वाना राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
January 12th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पुदुच्चेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले.आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी “माझ्या स्वप्नातील भारत ” आणि “भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे दुर्लक्षित नायक ” या विषयावरील निवडक निबंधांचे प्रकाशन केले. या दोन विषयांवर 1 लाखांहून अधिक तरुणांनी सादर केलेल्या निबंधांमधून हे निबंध निवडण्यात आले आहेत . पुदुच्चेरी येथे सुमारे 122 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्थापन करण्यात आलेल्या सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग मंत्रालयाच्या तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. पुदुच्चेरी सरकारने सुमारे 23 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या पेरुंथलैवर कामराजर मणिमंडपम - खुल्या रंगमंदिरासह प्रेक्षागृहाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, नारायण राणे, भानु प्रताप सिंह वर्मा आणि निसिथ प्रामाणिक, डॉ तमिलीसाई सौंदर्यराजन, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी, राज्यमंत्री आणि संसद सदस्य उपस्थित होते.एस. सेल्वागणपती यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
September 28th, 11:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एस. सेल्वागणपती यांची पुदुच्चेरीमधून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.पंतप्रधानांकडून पुदुच्चेरीच्या नवनियुक्त मंत्रिमंडळाला शुभेच्छा
June 27th, 06:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुदुच्चेरी येथे शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी एन. रंगास्वामीजी यांचे पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन
May 07th, 03:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन. रंगास्वामीजी यांचे पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.PM Modi addresses public meeting at Puducherry
March 30th, 04:31 pm
Addressing a public meeting in Puducherry today, Prime Minister Narendra Modi said, “There is something special about Puducherry that keeps bringing me back here again and again.” He accused Congress government for its negligence and said, “In the long list of non-performing Congress governments over the years, the previous Puducherry Government has a special place. The ‘High Command’ Government of Puducherry failed on all fronts.”PM Modi addresses public meeting in Puducherry
February 25th, 12:31 pm
Addressing a huge gathering in Puducherry today, Prime Minister Narendra Modi said, “Moments ago, a large number of development works were inaugurated. These development works cover roads, healthcare, education, culture, sport and marine economy. The impact of these works is going to be huge.”पुद्दुचेरी येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि कोनशिला समारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 25th, 10:28 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराईकल जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच 45 – ए च्या चौपदरीकरणाचे, कराईकल नवा परिसर – टप्पा I कराईकल जिल्हा (जेआयपीएमईआर) इथे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. सागरमाला योजनेअंतर्गत पुद्दुचेरी इथे लघु बंदर विकास आणि पुद्दुचेरी इथल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅकची पायाभरणी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि भूमिपूजन
February 25th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराईकल जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच 45 – ए च्या चौपदरीकरणाचे, कराईकल नवा परिसर – टप्पा I कराईकल जिल्हा (जेआयपीएमईआर) इथे वैद्यकीय महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. सागरमाला योजनेअंतर्गत पुद्दुचेरी इथे लघु बंदर विकास आणि पुद्दुचेरी इथल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅकची पायाभरणी केली.25 फेब्रुवारीला पंतप्रधानांचा तामिळनाडू आणि पुडुचेरी दौरा
February 23rd, 07:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 फेब्रुवारी 2021 रोजी तामिळनाडू आणि पुडुचेरीचा दौरा करणार आहेत. सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान पुडुचेरीतील विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन व शिलान्यास करतील. संध्याकाळी चारच्या सुमारास पंतप्रधान कोयंबटूरमध्ये 12,400 कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.पंतप्रधान 17 फेब्रुवारीला तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी व राष्ट्रार्पण करणार
February 15th, 08:42 pm
पंतप्रधान तामिळनाडूतील इंधन व वायू क्षेत्रातील महत्वाच्या प्रकल्पाची पायाभरणी व राष्ट्रार्पण 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता दूरस्थ पद्धतीने करणार आहेत. पंतप्रधान यावेळी रामनाथपुरम-थुथूकुडी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचा नैसर्गीक वायू पाईपलाईन व गॅसोलाईन डिसल्फरायझेशन युनिट, मनाली हे राष्ट्राला अर्पण करतील. तसेच नागपट्टीनम कावेरी बेसिन रिफायनरी प्रकल्पाची पायाभरणी देखील करतील.PM speaks to TN CM and Puducherry CM regarding the situation in the wake of Cyclone Nivar
November 24th, 11:32 am
The Prime Minister Shri Narendra Modi has spoken to Tamil Nadu Chief Minister Shri Edappadi K. Palaniswami and Puducherry Chief Minister Shri V Narayanasami regarding the situation in the wake of Cyclone Nivar.Social Media Corner 25 February 2018
February 25th, 07:27 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!पुडुचेरीमधील कॉंग्रेस सरकारने विकासावर लक्ष केंद्रीत न करून इथल्या लोकांवर अन्याय केला आहे: पंतप्रधान
February 25th, 02:56 pm
पुडुचेरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, की आमचे पहिले पंतप्रधान सुमारे 17 वर्षे होते, तिसरा पंतप्रधान 14 वर्षांपेक्षा जास्त काळ होता आणि त्यांचा मुलगा पाच वर्षे पंतप्रधान बनला. त्याच कुटुंबाने रिमोट कंट्रोलसह बर्याच काळ सरकार चालवली. जर बेरीज केली गेली, तर या कुटुंबाने 48 वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले आहे!पंतप्रधान मोदी यांनी पुडुचेरी येथे सार्वजनिक सभेत संबोधित केले
February 25th, 02:53 pm
पुडुचेरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आमचे पहिले पंतप्रधान सुमारे 17 वर्षे होते, तिसरा पंतप्रधान 14 वर्षांपेक्षा जास्त काळ होता आणि त्यांचा मुलगा पाच वर्षे पंतप्रधान बनला. त्याच कुटुंबाने रिमोट कंट्रोलसह बराच काळ सरकार चालवले. जर बेरीज केली गेली, तर या कुटुंबाने 48 वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले आहे!