पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत घेतला सहभाग
September 17th, 02:17 pm
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आज सकाळी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत सहभागी झाले.देशभरात ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याच्या बाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
July 09th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन वाढीच्या प्रगतीचा आणि देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशभरात पीएसए ऑक्सिजन संयंत्र बसविण्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. देशभरात 1,500 हून अधिक पीएसए ऑक्सिजन सयंत्र बसवण्यात येणार असून त्यात पीएम केअर्स तसेच विविध मंत्रालये व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे योगदान आहे.भारताच्या लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
June 04th, 08:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. लसीकरण मोहिमेच्या विविध पैलूंवर अधिकाऱ्यांनी सविस्तर सादरीकरण केले.सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द
June 01st, 07:25 pm
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या वर्गांच्या परीक्षांसंबंधीची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक झाली. याविषयाबाबत झालेल्या सविस्तर चर्चा तसेच राज्य सरकारे आणि आणि इतर संबंधितांची मत मतांतरे याबद्दल एक दृक्श्राव्य सादरीकरण यावेळी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.आयआयटी रूडकीमध्ये आयोजित प्रथम जय कृष्ण स्मृती व्याख्यानामध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचे भाषण
November 06th, 08:41 pm
आयआयटी रूडकीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रथम जय कृष्ण स्मृती व्याख्यानामध्ये पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांचे व्याख्यान झाले. ‘कोविड-19 महामारी उद्रेकानंतर भारतामधील आपत्ती जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर मिश्रा यांचे भाषण झाले.कोविड-19 महामारीची परिस्थिती आणि लस निर्मिती, वितरण आणि व्यवस्थापनाबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक
October 17th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड –19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती , वितरण आणि व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, सदस्य (आरोग्य) नीती आयोग, प्रधान वैज्ञानिक सल्लागार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पंतप्रधान कार्यालयाचे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.एनसीआर भागात वायू प्रदूषण व्यवस्थापनासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या पॅनेलचा पुढाकार
September 19th, 06:57 pm
दिल्ली एनसीआर प्रदेशातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च स्तरीय कृती दलाच्या बैठकीचे पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी अध्यक्षपद भूषवले. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल, कृषी, रस्ते, पेट्रोलियम आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसारखी विविध मंत्रालये आणि विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.Prime Minister reviews India’s fight against Covid-19
June 13th, 06:26 pm
PM Modi held a meeting with senior ministers and officials to review India’s response to Covid-19 pandemic. The national level status and preparation in the context of the pandemic were discussed. The meeting also took stock of situation in different states and union territories including Delhi.PMO reviews efforts of eleven Empowered Groups towards tackling COVID-19
April 10th, 02:50 pm
A meeting of the Empowered Groups of Officers, to tackle the challenges emerging as a result of spread of COVID-19, was held today under the Chairmanship of Principal Secretary to Prime Minister.PM at the helm of India’s Fight against COVID-19
March 29th, 10:00 am
Prime Minister Shri Narendra Modi is continuing his interactions with various stakeholders in India’s fight against COVID-19.PM interacts with medical fraternity - doctors, nurses and lab technicians
March 24th, 10:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with the medical fraternity including doctors, nurses and lab technicians from all over the country via video conference.PM interacts with stakeholders from industry
March 23rd, 07:15 pm
Prime Minister Shri Narendra Modi today interacted with industry representatives via video conference from ASSOCHAM, FICCI, CII and several local Chambers from eighteen cities across the country.Cabinet Secretary reviews COVID-19 status with Chief Secretaries of States; important decisions taken to check the disease
March 22nd, 03:48 pm
A high level meeting was held today morning with Chief Secretaries of all the States by the Cabinet Secretary and the Principal Secretary to the Prime Minister. All the Chief Secretaries informed that there is overwhelming and spontaneous response to the call for Janta Curfew given by the Hon’ble Prime Minister.Prime Minister Narendra Modi interacts with leaders of Pharma Industry
March 21st, 07:26 pm
PM Modi interacted with the leaders of Pharma industry via video conferencing. The Prime Minister requested the industry leaders to work on manufacturing of RNA Diagnostic Kits for COVID-19 on war footing.PMO reviews corona virus response and preparedness
March 04th, 05:49 pm
Principal Secretary to the Prime Minister Sh. P.K. Mishra today chaired an inter-ministerial meeting to review preparedness and response on the corona virus issue. The meeting was the latest in a series of stock-taking meetings at the PMO, with the first held on 25th January.पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाव्हायरस प्रादुर्भावावरील उच्चस्तरीय बैठक
January 25th, 07:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली चीनमधील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावाबद्दल उच्चस्तरीय बैठक झाली.एनडीएमएच्या 15व्या स्थापना दिन समारंभाला पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी केले संबोधित
September 27th, 07:33 pm
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) 15व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने या प्राधिकरणाने केलेले प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.