इस्लामी प्रजासत्ताक इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महामहीम मसूद पेझेश्कियान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
July 06th, 03:16 pm
इस्लामी प्रजासत्ताक इराणच्या अध्यक्षपदी महामहिम मसूद पेझेश्कियान यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी घेतली इराणच्या राष्ट्रपतींची भेट
August 24th, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने इराणचे राष्ट्रपती महामहीम डॉ. सय्यद इब्राहिम रईसी यांची भेट घेतली.PM Modi meets the President of Iran Hassan Rouhani
May 23rd, 12:55 pm