पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 06th, 05:22 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत प्रवीण कुमारने सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 23rd, 06:56 pm
चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडास्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
September 03rd, 09:33 am
टोक्यो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.