पाली येथे आयोजित केलेल्या 'संसद खेल महाकुंभ' कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

February 03rd, 12:00 pm

माझ्या प्रिय युवा मित्रांनो, पालीमध्ये आपल्यामधील खेळाची प्रतिभा दाखवणार्‍या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन! खेळामध्ये पराभव ही गोष्ट तर कधीच नसते. कारण खेळामध्ये एक तुम्ही जिंकता तरी किंवा तुम्ही काही नवीन शिकता तरी! म्हणूनच मी सर्व खेळाडूंबरोबरच इथं उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रशिक्षकांना आणि खेळाडूंचे जे कुटुंबिय आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देतो.

पंतप्रधानांनी पाली संसद खेळ महाकुंभला केले संबोधित

February 03rd, 11:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे पाली संसद खेल महाकुंभाला संबोधित केले. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. “खेळात कधीही पराभव होत नाही; तुम्ही एकतर जिंकता किंवा काहीतरी शिकता, त्यामुळे मी केवळ सर्व खेळाडूंनाच नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षकांना आणि उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनाही माझ्या शुभेच्छा देतो.” असे पंतप्रधान म्हणाले.

सुरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाजने बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

October 15th, 11:07 am

कार्यक्रमाला उपस्थित गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्र सरकारमधील माझे सहकारी मनसुख़ मांडवीया , पुरुषोत्तम भाई रुपाला, दर्शना बेन, लोकसभेतील माझे सहकारी खासदार आणि गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष सीआर पाटील , सौराष्ट्र पटेल सेवा समाजचे अध्यक्ष कानजी भाई, सेवा समाजचे सर्व सन्मानित सदस्यगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 'सौराष्ट्र पटेल सेवा समाज' द्वारा आज विजया दशमीच्या दिवशी एका पुण्य कार्याचा शुभारंभ होत आहे. मी तुम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधानांनी केले भूमिपूजन

October 15th, 11:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज यांनी बांधलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

बंगलोर येथे आज 14व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण

January 08th, 11:45 am

PM Narendra Modi while addressing the Pravasi Bharatiya Divas in Bengaluru, hailed the contributions made by Indian diaspora to the nations across the world. “Indian diaspora represents the best of Indian culture, ethos and values,” PM said. The Prime Minister addressed concerns of Indian diaspora and spoke about development of NRIs across the world. “The security of Indian nationals abroad is of utmost importance to us”, the PM added.

Prime Minister to lay foundation of first ever Indian Institute of Skills in India at Kanpur Tomorrow

December 18th, 06:07 pm

Prime Minister Shri Narendra Modi will lay the foundation stone of the first “Indian Institute of Skills” in the country at Kanpur, Uttar Pradesh. The Institute has been conceptualized by Shri Narendra Modi during his visit to Singapore’s Institute of Technical Education. 

Social Media Corner - 2nd July 2016

July 02nd, 07:10 pm