‘’ उद्योग करण्यातील सुलभता विषयक कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

November 04th, 10:26 am

आज गुरु नानक जयंतीचा पवित्र दिवस आहे. गुरु नानकजींचे पुण्यस्मरण देशाचीएकता, सत्यनिष्ठता आणि सत्यानेपरिपूर्ण जीवनासाठीप्रेरणा देते. गुरू नानक देवजी यांचे550 वे प्रकाशपर्व साजरा करण्याची संधी समस्त मानवजातीला मिळणार आहे. अशा जगद्गुरुंना वंदन करीत आज मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो.

प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा देश माझा आहे आणि मला देशासाठी काम करायचे आहे : पंतप्रधान

August 22nd, 05:42 pm

पंतप्रधान मोदींनी म्हटले की देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा माझा देश आहे आणि मला देशासाठी काम करायचे आहे, मला देशाच्या विकासासाठी काहीतरी करायचे आहे. विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करून श्री मोदी यांनी, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे रुपांतर कशा प्रकारे जन आंदोलनांत केले याचे स्मरण केले.

"नीती आयोगाने आयोजित केलेल्या "" चॅम्पियन ऑफ चेंज' या कार्यक्रमात तरुण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचे संबोधन "

August 22nd, 05:41 pm

पंतप्रधान मोदींनी म्हटले की देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की हा माझा देश आहे आणि मला देशासाठी काम करायचे आहे, मला देशाच्या विकासासाठी काहीतरी करायचे आहे. विकासाला लोक चळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करून श्री मोदी यांनी, महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याचे रुपांतर कशा प्रकारे जन आंदोलनांत केले याचे स्मरण केले.

नाविन्य हेच जीवन आहे. जिथे नाविन्य नसते तिथे कुंठीतता निर्माण होते :पंतप्रधान

August 17th, 05:44 pm

तरुण उद्योजकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाविन्य हेच जीवन आहे. जिथे नाविन्य नसते तिथे कुंठीतता निर्माण होते. ज्या कल्पना न्यू इंडिया घडवू शकतील अशा नवीन कल्पना घेऊन येण्याचे त्यांनी उद्योजकांना आवाहन केले. श्री मोदी म्हणाले की, केवळ सरकार आणि सरकारची धोरणे न्यू इंडिया घडवू शकणार नाहीत. त्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाने बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

नीती आयोगाद्वारे आयोजित " चॅम्पिअनस ऑफ चेंज" या विषयावर पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांशी साधला संवाद

August 17th, 05:43 pm

तरुण उद्योजकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नाविन्य हेच जीवन आहे. जिथे नाविन्य नसते तिथे कुंठीतता निर्माण होते. ज्या कल्पना न्यू इंडिया घडवू शकतील अशा नवीन कल्पना घेऊन येण्याचे त्यांनी उद्योजकांना आवाहन केले. श्री मोदी म्हणाले की, केवळ सरकार आणि सरकारची धोरणे न्यू इंडिया घडवू शकणार नाहीत. त्यासाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाने बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञानावर आधारित शासनाने आम्ही आधुनिक भारत निर्माण करीत आहोत: पंतप्रधान मोदी

June 25th, 11:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डी.सी. मध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधताना सांगितले की, जेव्हा भारताकडून चांगली बातमी येते तेव्हा भारतीय समुदाय आनंदला आणि भारताने नवीन उच्च पातळी गाठावी अशी इच्छा त्यांनी दर्शवली. भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान दहशतवादाबद्दलही बोलले आणि म्हटले की त्यापासून धोका आहे हे आता जगाला समजले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन येथे भारतीय समुदायाबरोबर संवाद साधला.

June 25th, 11:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाबरोबर संवाद साधताना म्हटले की जेव्हा केव्हा भारताकडून चांगल्या बातम्या ऐकायला मिळाल्या तेव्हा तेव्हा वॉशिंग्टन येथील भारतीय समुदायाला खूप आनंद झाला आहे. मोदी यांनी , भारतीय समुदायाने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दिलेल्या सहभागाबद्दल आणि निभावलेल्या भूमिकेबद्दल प्रशंसा केली.

Let us view our diaspora not only in terms of 'Sankhya' but let us see it as 'Shakti': PM Modi

October 02nd, 09:00 pm

PM Narendra Modi inaugurated the Pravasi Bharatiya Kendra in New Delhi. He said the Indian diaspora should be looked at, not just in terms of its numbers, but also in terms of its strength. He said that for years the term “brain drain” has been in vogue. But if we look at the diaspora as our strength we can convert it this to “brain gain.”

प्रवासी भारतीय केंद्राचे पंतप्रधानांकडून उद्‌घाटन

October 02nd, 08:59 pm

PM Narendra Modi today inaugurated Pravasi Bharatiya Kendra. Speaking at the event, PM said that we must not view our diaspora in terms of 'Sankhya' but should see them as 'Shakti'. The Prime Minister emphasized the role that our diaspora could play in furthering India's engagement with the world. PM Modi also felicitated the winners of 'Bharat Ko Janiye' quiz competition.