दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक पटकावल्याबद्दल प्रमोद भगत, सुकांत कदम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 27th, 12:39 am
हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरी बॅडमिंटन SL3-SL4 प्रकारात कांस्यपदक पटकावल्याबद्दल प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
October 25th, 04:46 pm
चीनच्या हाँगजाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 च्या एसएल 3 -एसयू 5 प्रकारातील मिश्र बॅडमिंटन स्पर्धेत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी या जोडीचे कौतुक केले आहे.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
September 04th, 05:25 pm
टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.