पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा

November 27th, 09:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देव जी यांनी इतरांची सेवा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यावर दिलेला भर जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य प्रदान करतो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

26 डिसेंबर रोजी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवस’ या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

December 24th, 07:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 डिसेंबर 2022 रोजी, दुपारी साडेबारा वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ‘वीर बाल दिवसानिमित्त’ होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांचे ‘शबद कीर्तन’ होणार असून, पंतप्रधान त्यातही सहभागी होतील. तसेच, यावेळी नवी दिल्लीत निघणाऱ्या मुलांच्या मार्च पास्ट म्हणजेच फेरीलाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

श्री गुरू ग्रंथ साहिब जीच्या प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

August 28th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख समुदायाला श्री गुरु ग्रंथ साहिब जींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी जनतेला श्री गुरु ग्रंथ साहिब जीच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या

September 07th, 03:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीगुरु ग्रंथ साहिब जींच्या प्रकाश पर्व या पवित्र दिवसानिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येकाने लस घेणे आणि सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

April 25th, 11:30 am

मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

गुरू तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त (प्रकाश पर्व) आयोजित कार्यक्रमासाठी नियुक्त उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन

April 08th, 01:31 pm

समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मित्रांनो, गुरू तेगबहादूर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पर्वाच्या या बैठकीला उपस्थित राहण्याची मिळालेली संधी म्हणजे माझे अध्यात्मिक भाग्य थोर आहे आणि हे काम एक राष्ट्रीय कर्तव्यही आहे, असे मला वाटते. यामध्ये आपलेही काही योगदान असावे, म्हणजे एक प्रकारे गुरूकृपाच आपल्या सर्वांवर झालेली आहे. आपण सर्वजण देशाच्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आपल्या या प्रयत्नांना पुढे नेत आहोत, याचा मला आनंद वाटतो.

श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जन्मशताब्दी (प्रकाश पर्व) सोहळ्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक

April 08th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री गुरू तेग बहादुर जी यांचा 400वा जन्मशताब्दीसोहळा (प्रकाश पर्व) निमित्त विचारविनिमयासाठी दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्चस्तरीय समितीची बैठक झाली.

8 एप्रिल 2021 रोजी श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंती (प्रकाश पर्व )निमित्त पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक

April 07th, 11:07 am

श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंती (प्रकाश पर्व ) निमित्त 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित राहतील. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित वर्षभरातील विविध कार्यक्रमांबाबत या बैठकीत चर्चा होईल.

पंतप्रधानांनी रकिबगंज गुरुद्वारास दिली भेट, गुरू तेग बहाद्दूर यांना वाहिली श्रद्धांजली

December 20th, 10:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली आणि गुरू तेग बहादूर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.

When good deeds are done with the right spirit, they are accomplished in spite of opposition: PM

November 30th, 06:12 pm

PM Modi participated in Dev Deepawali Mahotsav in Varanasi. The PM said it was another special occasion for Kashi as the idol of Mata Annapurna that was stolen from Kashi more than 100 years ago, is now coming back again. He said these ancient idols of our gods and goddesses are a symbol of our faith as well as our priceless heritage.

वाराणसीमध्ये देव दीपावली महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग

November 30th, 06:11 pm

हा काशीसाठी आणखी एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण शंभराहून अधिक वर्षांपूर्वी चोरीला गेलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती आता आपल्याकडे परत येत आहे. ही काशीसाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. असे या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आपल्या देव-देवी-देवतांच्या या प्राचीन मूर्ती म्हणजे आपल्या श्रद्धेचे प्रतीक तर आहेतच शिवाय तो आपला एक अमूल्य असा ठेवाही आहे अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

PM greets people on Parkash Purab of Guru Nanak

November 30th, 09:56 am

The Prime Minister, Shri Narendra Modi has greeted the people on the occasion of Parkash Purab of Shri Guru Nanak Dev Ji.

पंतप्रधानांकडून श्री गुरु रामदास जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा

November 02nd, 02:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला श्री गुरु रामदास जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

PM extends greetings on Guru Gobind Singh Ji’s Prakash Parv

January 02nd, 12:51 pm

The Prime Minister Shri Narendra Modi has extended his greetings on the occasion of Shri Guru Gobind Singh Ji’s Prakash Parv today.

पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांची भेट

November 20th, 09:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्‍ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांची भेट घेतली.

पंतप्रधानांच्या हस्ते एकात्मिक तपास नाक्याचे उदघाटन आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर येथून यात्रेकरुंचा पहिला चमू रवाना

November 09th, 05:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुदासपूर, पंजाब येथे एकात्मिक तपास नाक्याचे उदघाटन करण्यात आले तसेच भाविकांचा पहिला चमू रवाना करण्यात आला.

पंजाबमधील गुरुदासपूर येथे डेरा बाबा नानक इथल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 09th, 11:13 am

आज या पवित्र भूमीवर येऊन मी धन्य झालो आहे. माझं सौभाग्य आहे, की आज मी देशाला कर्तारपूर कॉरिडॉर समर्पित करतो आहे.तुम्हाला कारसेवेच्या वेळी जशी अनुभूती येते तशीच अनुभूती मलाआज इथे येत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना, संपूर्ण देशाला, जगभरात राहणाऱ्या शिख बंधू-भगिनींना मी आज खूप खूप शुभेच्छा देतो.

गुरुनानक देव जी यांची शिकवण आणि मूल्ये आत्मसात करावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

November 09th, 11:12 am

गुरु नानक देव जी यांची मूल्ये आणि शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक असून सर्वांनी ती आत्मसात करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान आज कर्तारपूर कॉरिडॉर एकात्मिक चेक पोस्ट च्या उदघाटन समारंभात डेरा नानक देव जी येथे बोलत होते. यावेळी गुरु नानक देव जी यांच्या 550 व्या जनशताब्दीनिमित्त एका विशेष नाण्याचेही त्यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

Wrong policies and strategies of Congress destroyed the nation: PM

October 19th, 11:51 am

On the last day of campaigning for the Haryana Assembly elections, Prime Minister Narendra Modi addressed two major public meetings in Ellenabad and Rewari today. Speaking to the people, he asked, Isn't India looking more powerful ever since our government took over? did I not deliver on my promises?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलेनाबाद आणि रेवरी येथे जाहीर सभांना संबोधित केले

October 19th, 11:39 am

हरयाना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलेनाबाद आणि रेवरी येथे आज दोन भव्य जाहीर सभांना संबोधित केले. या सभांत बोलताना, आमचे सरकार सत्तेवर आल्यापासून भारत पूर्वीपेक्षाही अधिक बलशाली दिसत आहे की नाही? मी माझी आश्वासने पूर्ण केली की नाही?, असा सवाल त्यांनी लोकांना केला.