भारतीय क्रीडा इतिहासात टोक्यो पॅरालिम्पिकला नेहमीच विशेष स्थान असेल- पंतप्रधान

September 05th, 04:21 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारतीय क्रीडा इतिहासात, टोक्यो पॅरालिम्पिकला नेहमीच एक विशेष स्थान असेल. पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेला आपल्या चमूचा प्रत्येक सदस्य हा विजेता आणि प्रेरणास्त्रोत आहे.

पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

September 05th, 10:41 am

टोक्यो येथे पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक विजेत्या कृष्णा नागरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल सुहास यथिराजचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

September 05th, 09:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुहास यथिराज यांचे टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांत बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल मनोज सरकारचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

September 04th, 05:30 pm

टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक मिळवल्याबद्दल मनोज सरकारचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

September 04th, 05:25 pm

टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवाल याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

September 04th, 10:58 am

टोक्यो येथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नेमबाज मनीष नरवाल याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी, नेमबाज सिंघराज अधाना यांचे पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन

September 04th, 10:54 am

टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमबाज सिंहराज अधाना यांचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिरंदाज हरविंदर सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

September 03rd, 06:35 pm

टोक्यो येथे आयोजित पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिरंदाज हरविंदर सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी पॅरालिम्पिक खेळांमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे केले अभिनंदन

September 03rd, 12:11 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल नेमबाज अवनी लेखारा हिचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 31st, 06:21 pm

टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल शरद कुमार यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 31st, 06:18 pm

टोक्यो येथील पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मरिअप्पन थंगावेलू यांचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल सिंघराज अधानाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 31st, 12:21 pm

टोक्यो इथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल सिंघराज अधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सुमित अंतीलचे अभिनंदन

August 30th, 05:43 pm

टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू सुमित अंतीलचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल सुंदर सिंह गुर्जर यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 30th, 11:06 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुंदर सिंह गुर्जर यांचे टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखाराचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 30th, 11:03 am

टोक्योमध्ये पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अवनी लेखाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक या प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल देवेंद्र झाझरिया यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 30th, 11:02 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेक या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल देवेंद्र झाझरिया यांचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक्समधील पुरषांच्या थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी योगेश कथुनिया यांचे केले अभिनंदन

August 30th, 11:01 am

टोक्यो येथील पॅरालिम्पिक्समध्ये थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगेश कथुनिया यांचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिकमध्ये थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले विनोद कुमारचे अभिनंदन

August 29th, 07:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद कुमारचे टोक्यो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांकडून पॅरालिम्पिकमध्ये उंच उडी T47 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल निषाद कुमारचे अभिनंदन

August 29th, 07:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी T47 क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल निषाद कुमारचे अभिनंदन केले आहे.

पॅरालिम्पिक्समधील टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून भाविना पटेलचे अभिनंदन

August 29th, 09:06 am

टोक्यो येथील पॅरालिम्पिक्समध्ये टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविना पटेलचे अभिनंदन केले आहे.