गोवा मुक्ती दिवसानिमित्त आयोजित समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

December 19th, 03:15 pm

भारत माता की जय, भारत माता की जय, समेस्त गोंयकार भावा-भयणींक, मायेमोगाचो येवकार! या ऐतिहासिक कार्यक्रमात उपस्थित गोव्याचे राज्यपाल श्री पी. एस. श्रीधरन पिल्लई जी, गोव्याचे ऊर्जावान मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावलेकर जी, मनोहर आजगावकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळात माझे सहयोगी श्रीपाद नाईक जी, गोवा विधानसभेचे अध्यक्ष राजेश पटनेकर जी, गोवा सरकारचे सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि गोव्याच्या माझ्या बंधू भगिनींनो!

गोवा इथं आयोजित गोवा मुक्ती दिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित

December 19th, 03:12 pm

गोवा इथे आयोजित गोवा मुक्ती दिनाच्या समारंभात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी असलेल्या सैनिकांचा सत्कार केला. नूतनीकरण केलेले फोर्ट अग्वादा कारागृह संग्रहालय , गोवा वैद्यकीय महाविदयालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई उड्डाण कौशल्य विकास केंद्र आणि दाबोळी-नवेली, मडगाव येथील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्रांसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या भारतीय आंतरराष्ट्रीय विधी शिक्षण आणि संशोधन विद्यापीठाची पायाभरणीही त्यांनी केली.

पंतप्रधान 19 डिसेंबर रोजी गोव्याला देणार भेट आणि गोवा मुक्ती दिन सोहळ्यात होणार सहभागी

December 17th, 04:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर रोजी गोव्याला भेट देतील आणि दुपारी 3 वाजता गोवा येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे गोवा मुक्ती दिनाच्या समारंभास उपस्थित राहतील. या कार्यक्रमात पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मधील योद्ध्यांचा सत्कार करतील. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

कुशीनगर, उत्तर प्रदेश येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

October 20th, 01:25 pm

भगवान बुद्ध यांच्या परिनिर्वाण स्थळी, कुशीनगर येथे आज आपण विमानतळाचे उद्घाटन , वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन केले. इथे आता विमानसेवा उपलब्ध होईल तसेच गंभीर आजारांवर उपचार देखील होतील. इथल्या लोकांचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुशीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ

October 20th, 01:24 pm

उत्तरप्रदेशातील कुशीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय इमारतीचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्याशिवाय, कुशीनगर इथल्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन देखील त्यांनी केले.

‘जनौषधी दिवस’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 07th, 10:01 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जनौषधी दिवस' सोहळ्याला संबोधित केले. या सोहळ्यात त्यांनी शिलॉंग मधील ईशान्य भारत इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील 7500 व्या जनौषधी केंद्राचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी पंतप्रधान भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि या योजनेत योगदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली . केंद्रीय मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा, श्री. मनुसुख मांडवीया, श्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेश,मेघालयचे मुख्यमंत्री आणि मेघालय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.

जनौषधी दिवस समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 07th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जनौषधी दिवस' सोहळ्याला संबोधित केले. या सोहळ्यात त्यांनी शिलॉंग मधील ईशान्य भारत इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील 7500 व्या जनौषधी केंद्राचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी पंतप्रधान भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि या योजनेत योगदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली . केंद्रीय मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा, श्री. मनुसुख मांडवीया, श्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेश,मेघालयचे मुख्यमंत्री आणि मेघालय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.

With AIIMS at Madurai, Brand AIIMS now taken to all corners of the country: PM

January 27th, 11:55 am

Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”

PM Modi lays the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu

January 27th, 11:54 am

Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”

आग्य्राला अधिक सुनियोजित पाणीपुरवठा करणाऱ्या गंगाजल प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

January 09th, 02:21 pm

आग्रा आणि परिसराचा विकास व्हावा आणि पर्यटनविषयक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 2900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

आग्रा येथील विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण

January 09th, 02:21 pm

मंचावर उपस्थित उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक जी, येथील लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री श्री आदित्य योगीराज जी, उपमुख्यमंत्री डॉक्टर दिनेश शर्मा जी, खासदार प्राध्यापक राम शंकर कठरिया जी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार, माझे सहकारी डॉक्टर महेंद्र पांडेजी, चौधरी बाबूलाल जी, श्री अनिल जैन, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आग्रा येथील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो..

झारखंड मधल्या देवघर इथे नवे एम्स स्थापन करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

May 16th, 04:17 pm

झारखंड मधल्या देवघर इथे नवे एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजने अंतर्गत हे एम्स उभारण्यात येणार असून त्यासाठी 1103 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.