PM Modi Addresses public meetings in Sagwara and Kotri, Rajasthan

November 22nd, 09:05 am

The electoral atmosphere intensified as PM Narendra Modi engaged in two spirited rallies in Sagwara and Kotri ahead of the Rajasthan assembly election. “This region has suffered greatly under Congress rule. The people of Dungarpur are well aware of how the misrule of the Congress has shattered the dreams of the youth,” PM Modi said while addressing the public rally.

हिमाचल प्रदेशातील चंबा येथे विकास उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 13th, 05:23 pm

सर्वप्रथम, मी चंबावासियांची माफी मागू इच्छितो, कारण यावेळी मला येथे यायला खूप उशीर झाला, मध्ये अनेक वर्ष लोटली. पण हे माझे भाग्य आहे की आज मला तुम्हा सर्वांना भेटण्याची आणि तुमचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली.

PM lays foundation stone of two hydropower projects in Chamba, Himachal Pradesh

October 13th, 12:57 pm

PM Modi laid the foundation stone of two hydropower projects and launched Pradhan Mantri Gram Sadak Yojana -III in Chamba. India’s Azadi ka Amrit Kaal has begun during which we have to accomplish the goal of making, he added.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद साधताना केलेले संबोधन

August 03rd, 12:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी संवाद

August 03rd, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानममंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी गुजरातमध्ये आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गुजरातमधील वलसाड येथे सार्वजनिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

August 23rd, 12:47 pm

दोन-तीन दिवसांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे आणि आपण सर्व भगिनी इतक्या मोठ्या संख्येने राखी घेवून आला आहात. याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. देशभरातल्या माता-भगिनींनी आशीर्वाद देवून मला जे रक्षा कवच दिलं आहे, आशीर्वाद दिले आहेत, त्यासाठी मी या सर्व माता-भगिनींचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत सामूहिक ई गृहप्रवेश

August 23rd, 12:45 pm

गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातल्या जुझवा गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री अवास योजना (ग्रामीण)च्या लाभार्थ्यांचा सामूहिक गृहप्रवेश झाला. राज्यातल्या 26 जिल्ह्यातल्या लाभार्थींकडे एक लाखाहून जास्त घरे सुपूर्द करण्यात आली. विविध जिल्ह्यातले लाभार्थी वलसाड जिल्ह्यातल्या मुख्य कार्यक्रमाशी व्हिडिओ लिंकद्वारे जोडण्यात आले होते. त्यातल्या काही लाभार्थींशी पंतप्रधानांनी संवाद साधला. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामोदय योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका, अभियान यासह विविध विकास योजनांच्या निवडक लाभार्थींना पंतप्रधानांच्या हसते प्रशस्तीपत्र आणि नियुक्तीपत्र देण्यात आली. महिला बँक सहाय्यकांना नियुक्ती पत्र आणि मिनी एटीएमचे वाटपही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

कर्नाटकने कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर करण्याची प्रतिज्ञा केली आहे : बंगळूरूमध्ये पंतप्रधान मोदी

February 04th, 05:02 pm

बंगळूरूमध्ये परिवर्तन यात्रा सभेत भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की आता कॉंग्रेसची उलटगणती सुरु झाली असून कॉंग्रेस आता निकासद्वाराजवळ उभी आहे. ते पुढे म्हणाले की भाजप विकासाला समर्पित आहे तर कॉंग्रेस फक्त भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण आणि फुट निर्माण करणे हेच करत आली आहे.

PM Modi addresses public meeting in Bengaluru, Karnataka

February 04th, 04:58 pm

Addressing a ‘Parivartane Yatre’ rally in Bengaluru, PM Narendra Modi remarked that countdown for Congress to exit the state had begun and they were now standing at the exit gate. He added that BJP was devoted to development while the Congress only stood for corruption, politics of appeasement and pision.

The real essence of a democracy is Jan Bhagidari, says PM Narendra Modi

October 11th, 11:56 am

PM Modi attended birth centenary celebration of Nanaji Deshmukh. Paying tributes to Nanaji Deshmukh and Loknayak JP, the PM said that both devoted their lives towards the betterment of our nation. The PM also launched the Gram Samvad App and inaugurated a Plant Phenomics Facility of IARI

नानाजी देशमुख जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्‌घाटन समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती

October 11th, 11:54 am

नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्‌घाटनानिमित्त आज नवी दिल्लीत पुसा इथल्या आयरी संस्थेत झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते

"दीनदयाल उपाध्याय जयंतीच्या निमित्ताने ओएनजीसीला पंतप्रधानांचे आव्हान "

September 25th, 09:44 pm

पंतप्रधान मोदी यांनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ला एक विजेवर चालणारी कार्यक्षम शेगडी विकसित करण्याचे आव्हान दिले आहे. पंतप्रधान म्हणाले की यामुळे भारताचे आयातीत इंधनावरील परावलंबित्व लक्षणीयरित्या कमी होईल आणि यामुळे लोकांच्या गरजा मोठ्या प्रमाणांत पूर्ण होतील.

सौभाग्य योजना कोट्यावधी भारतीयांचे जीवन उजळेल आणि भारताच्या विकासाला पंख देईल: पंतप्रधान

September 25th, 08:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ – म्हणजेच सौभाग्य योजनेची सुरुवात केली. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांत, लोकांचे जीवन बदलणाऱ्या उपक्रमांचा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी सौभाग्य योजनेची सुरुवात केली; दिनदयाल उर्जा भवनाचे लोकार्पण केले

September 25th, 08:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ – म्हणजेच सौभाग्य योजनेला सुरुवात केले. सर्व घरांना वीज पुरविणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधानांनी नवीन ONGC इमारत –दीनदयाल उर्जा भवनाचे लोकार्पण केले.

सोशल मीडिया कॉर्नर 25 सप्टेंबर 2017

September 25th, 08:23 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!