Efficiency of government departments has increased due to the efforts of our Karmayogis: PM

October 22nd, 11:10 am

PM Modi launched Rozgar Mela – the recruitment drive for 10 lakh personnel. During the event, appointment letters were handed over to 75,000 newly inducted appointees. He said that completion of the process of selection for lakhs of vacancies in a few months and issuing appointment letters were an indication of the change the government system has undergone in the last 7-8 years.

PM launches Rozgar Mela – recruitment drive for 10 lakh personnel

October 22nd, 11:01 am

PM Modi launched Rozgar Mela – the recruitment drive for 10 lakh personnel. During the event, appointment letters were handed over to 75,000 newly inducted appointees. He said that completion of the process of selection for lakhs of vacancies in a few months and issuing appointment letters were an indication of the change the government system has undergone in the last 7-8 years.

उत्तर प्रदेशातल्या बागपत इथे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

May 27th, 06:50 pm

चार वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पाठींबा देत संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मला दिली. मे महिन्यातल्या या उकाड्यात आणि रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात हे याचीच साक्ष देत आहे की, चार वर्षात आमचे सरकार,देशाला योग्य दिशेने नेण्यात यशस्वी ठरले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते पूर्व परीघ महामार्ग आणि दिल्ली-मेरठ महामार्गाचे उद्‌घाटन

May 27th, 01:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली एनसीआर विभागातील नव्याने उभारलेले दोन महामार्ग राष्ट्राला समर्पित केले. या महामार्गांमध्ये 14 मार्गिकांच्या दिल्ली-मेरठ महामार्गाच्या निझामुद्दीन पूल ते दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 1 वरील कुंडली ते राष्ट्रीय महामार्ग 2 वरील पलवाला दरम्यानच्या 135 कि.मी. लांबीच्या पूर्व परीघ महामार्ग प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करण्यात आला.

कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 21st, 01:04 pm

संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

February 21st, 01:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषद 2018 ला संबोधित केले. जेंव्हा परिवर्तन घडते तेंव्हा ते सर्वांनाच प्रत्यक्ष रुपात दिसते. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकदारांच्या सहभागाने इतकी विशाल गुंतवणुकदार परिषद आयोजित करणे हे परिवर्तनाचेच द्योतक आहे. इतक्या कमी काळात या राज्याने स्वत:ला विकास आणि भरभराटीच्या मार्गावर नेले याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.