पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त मुलांशी साधला संवाद
January 23rd, 06:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार प्राप्त मुलांशी संवाद साधला.पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 24th, 09:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) विजेत्या बालकांची प्रशंसा केली आहे. नवोन्मेष, समाज सेवा, विद्वत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 देण्यासाठी विविध श्रेणीअंतर्गत देशभरातील 11 बालकांची निवड करण्यात आली. यामध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 24th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्ग इथल्या त्यांच्या निवासस्थानी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.पंतप्रधान 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद
January 23rd, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या निवासस्थानी 7 एलकेएम येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी ) पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील.