आमच्या सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेला नवी दिशा दिली आहे: पंतप्रधान मोदी

June 29th, 11:52 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान येथे नॅशनल सेंटर फॉर एजिंगची पायाभरणी केली. याद्वारे वुद्ध लोकांना विविध विशेष आरोग्यसेवा पुरविण्यात येतील. येथे 200 खाटांचा जनरल वॉर्ड असेल.

एम्समधल्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

June 29th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत, राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रासाठी पायाभरणी करण्यात आला. यामुळे वृद्धांना बहुविशेष आरोग्यसेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्राच्या सामान्य कक्षात 200 खाटा असतील.

देशभरातील आरोग्य योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधानांचा व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून संवाद

June 07th, 10:30 am

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना आणि केंद्र सरकारच्या इतर आरोग्य सेवांच्या देशभरातीललाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्यामाध्यमातूनपंतप्रधाननरेंद्रमोदीयांनीआजसंवादसाधला.

छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयुष्मान भारतच्या शुभारंभानिमित्त आरोग्य आणि कल्याण केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 14th, 02:59 pm

बस्‍तर आऊर बीजापुर जो आराध्‍य देवी मां दंतेश्वरी, भैरम गढ़ चो बाबा भैरम देव, बीजापुर चो चिकटराज आउर कोदाई माता, भोपाल पट्टम छो भद्रकाली के खूबे खूब जुहार।

बिजापूर येथे आरोग्य आणि कल्याण केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

April 14th, 02:56 pm

आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्यविषयक कार्यक्रम आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राचे उद्‌घाटन करून शुभारंभ केला. छत्तीसगडमधल्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी बिजापूर जिल्ह्यात ‘जांगला विकास हब’मध्ये या केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान 01-04-2017 ते 31-03-2020 पर्यंत सुरु ठेवायला मंत्रिमंडळाची मान्यता आरोग्य पायाभूत सुविधांना

March 21st, 10:20 pm

मोठी चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री मंडळाने,राष्ट्रीय आरोग्य अभियान 01-04-2017 ते 31-03-2020 पर्यंत सुरु