“प्रगती” मार्फत पंतप्रधानांनी साधला संवाद

September 26th, 05:50 pm

तत्पर प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी यासाठीच्या “प्रगती” या बहुआयामी मंचाची 29 वी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. दूरसंवाद क्षेत्राशी संबंधित तक्रारींच्या निराकरणाच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. तंत्रज्ञान विषयक आणि या संदर्भातही केलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. दूरसंचार क्षेत्राशी संबंधित तक्रारी आणि समस्यांचे निराकरण, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असावे असे पंतप्रधान म्हणाले. सेवा पुरवठादारांनी ग्राहकांना संपूर्णत: समाधान देणारी सेवा पुरवावी यावर पंतप्रधानांनी भर दिला.

‘प्रगती’ मंचाद्वारे पंतप्रधानांनी साधला संवाद

November 22nd, 04:55 pm

तत्पर प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठीच्या बहुआयामी ‘प्रगती’ मंचाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.

प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांची विविध क्षेत्रांची पाहणी

September 28th, 06:15 pm

PM Narendra Modi chaired his fifteenth interaction through PRAGATI. PM Modi reviewed the progress towards handling and resolution of grievances related to income tax administration. PM Modi was briefed on the progress towards implementation of the Pradhan Mantri Khanij Kshetra Kalyan Yojana. The PM also reviewed the progress of vital infrastructure projects.