‘कस्टमाईज क्रॅश कोर्स प्रोग्रॅम फॉर कोविड 19 फ्रंटलाईन वर्कर्स’ कार्यक्रमाचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 18th, 09:45 am
कोरोनाच्या विरोधामध्ये सुरू केलेल्या महायुद्धामध्ये आज एका महत्वपूपर्ण मोहिमेचा पुढचा टप्पा प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी देशामध्ये हजारो व्यावसायिक, कौशल्य विकास मोहिमेशी जोडले गेले. अशा प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे देशाला कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी खूप मोठी शक्ती मिळाली. आता कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे वारंवार बदलणारे स्वरूप आपल्यासमोर नवनवीन आव्हाने कशा पद्धतीने निर्माण करीत आहे, हे तुम्ही लोकांनी पाहिले आहे.कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा पंतप्रधानांनी केला आरंभ
June 18th, 09:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोविड-19 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम कार्यक्रमाचा आज दुरदृष्य प्रणालीद्वारे आरंभ केला. 26 राज्यात 111प्रशिक्षण केंद्रांवर हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल. या उपक्रमांतर्गत एक लाख फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या सह इतर केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री, तज्ञ आणि इतर संबंधित यावेळी उपस्थित होते.आज बिहारमध्ये पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 13th, 12:01 pm
कार्यक्रमाच्या प्रारंभीच मला आपल्याबरोबर एक दुःखद बातमी सामायिक करायची आहे. बिहारचे दिग्गज नेते रघुवंश प्रसाद सिंह आता आपल्यामध्ये नाहीत. त्यांना मी वंदन करतो. रघुवंशबाबू यांच्या जाण्याने बिहार आणि देशाच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. अगदी तळागाळातल्या समाजाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्व, गरीबी म्हणजे नेमके काय हे समजणारे व्यक्त्वि, त्यांनी संपूर्ण जीवन बिहारसाठी संघर्ष करण्यामध्ये घालवले. ज्या विचारधारेमध्ये ते वाढले- मोठे झाले, जीवनभर त्याच तत्वांनुसार जगाण्याचा त्यांनी प्रयत्न केला.पंतप्रधानांनी बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला केले समर्पित
September 13th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहारमधील पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित तीन प्रमुख प्रकल्प देशाला समर्पित केले. या प्रकल्पांमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाईपलाईन विस्तार प्रकल्पाचा दुर्गापूर-बांका हा भाग आणि दोन एलपीजी बॉटलिंग प्लांटचा समावेश आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल आणि एचपीसीएल, या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी हे प्रकल्प उभारले आहेत.कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दिडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित समारंभाला उद्देशून पंतप्रधानांचे संबोधन
January 12th, 11:18 am
मित्रहो, आताच काही वेळापूर्वी या क्षणाची साक्ष देणाऱ्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर या ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांच्या, तसेच येथे काम केलेल्या हजारो माजी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीवेतनासाठी पाचशे कोटी रुपयांचा धनादेशही सोपविण्यात आला. विशेष म्हणजे शंभर वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांना सन्मानित करण्याचे भाग्यही मला लाभले. कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्र सेवा करणाऱ्या अशा सर्व महान व्यक्तींना आणि त्यांच्या परिवारांना मी अभिवादन करतो, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी अभिष्टचिंतन करतो.कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन समारंभाला पंतप्रधान उपस्थित, कोलकाता बंदरासाठी बहुविध विकास प्रकल्पांचा केला शुभारंभ
January 12th, 11:17 am
देशाच्या जलशक्तीचे ऐतिहासिक प्रतीक असलेल्या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनदिन समारंभात सहभागी होणे हे आपले सौभाग्य असल्याचे मोदी म्हणाले.Prime Minister to proceed on a two day official visit to Kolkata on 11th and 12th January 2020
January 10th, 12:14 pm
Prime Minister Shri Narendra Modi is proceeding on a two day official visit to Kolkata on the 11th and 12th January 2020.राष्ट्रीय युवक दिनानिमित्त दोन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे मार्गदर्शन
January 12th, 06:25 pm
राष्ट्रीय युवक दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.22 वा राष्ट्रीय युवा महोत्सव-2018च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण
January 12th, 12:45 pm
आपल्या वैज्ञानिकांच्या अजून एका मोठ्या कामगिरीबद्दल मी सर्वात आधी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो. नुकतंच इस्रो पीएसएलव्ही- सी40 चे यशस्वी प्रक्षेपण केले.People of Uttar Pradesh Are Tired Of Goondaism: PM Modi
December 19th, 02:32 pm
PM Narendra Modi while addressing a public meeting in Kanpur said that Uttar Pradesh wants change and progress. Shri Modi said Uttar Pradesh has a vital role in giving a stable Government. Shri Modi spoke about how skilled youth can be agents of change in countering poverty. PM affirmed that the Centre’s agenda is to end corruption and ensure welfare of poor and marginalized people. PM also thanked people for being patient and cooperating in the demonetization drive to fight corruption.PM Modi addresses Parivartan Rally in Kanpur, Uttar Pradesh
December 19th, 02:31 pm
Prime Minister Narendra Modi while addressing a public meeting in Kanpur said that Uttar Pradesh wants change and progress. Shri Modi said Uttar Pradesh has a vital role in giving a stable Government. Shri Modi spoke about how skilled youth can be agents of change in countering poverty. PM Modi remarked that corruption and black money have adversely affected the lives of common man. He attacked the opposition for not letting the Parliament function.PM Modi lays foundation of first ever Indian Institute of Skills in India at Kanpur
December 19th, 01:30 pm
Furthering his vision of a Skilled India, PM Narendra Modi laid foundation of first ever Indian Institute of Skills in India at Kanpur. The Prime Minister also visited Kaushal Pradarshani, an exhibition showcasing opportunities in skill development for our youth.Prime Minister to lay foundation of first ever Indian Institute of Skills in India at Kanpur Tomorrow
December 18th, 06:07 pm
Prime Minister Shri Narendra Modi will lay the foundation stone of the first “Indian Institute of Skills” in the country at Kanpur, Uttar Pradesh. The Institute has been conceptualized by Shri Narendra Modi during his visit to Singapore’s Institute of Technical Education.First Meeting of Governing Council of National Skill Development Mission held under Chairmanship of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi
June 02nd, 07:06 pm