Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.Kashi is now becoming a big health center & healthcare hub of Purvanchal: PM in Varanasi
October 20th, 02:21 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.Prime Minister Shri Narendra Modi inaugurates RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh
October 20th, 02:15 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.गरिबाच्या मुलाच्या नेतृत्वाखालील या सरकारने गरिबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे: पंतप्रधान मोदी कल्याणमध्ये
May 15th, 04:45 pm
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील कल्याण येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले: मी अभिमानाने सांगू शकतो की, देशाचे हित आणि गरिबांचे कल्याण हा आजच्या राजकीय वातावरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आली, पण राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मात्र नाकारण्यात आले.आम्ही धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही; आमच्या योजना सर्वांच्या फायद्याच्या:पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे
May 15th, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी येथे एक भव्य सभेस उपस्थित होते. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी सभेत विकसित भारताच्या आपल्या व्हिजनची चर्चा केली.महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथील भव्य सभांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रेरणादायी भाषणे
May 15th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथे घेतलेल्या भव्य सभांमध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी आपल्या विकसित भारताबद्दलच्या आपल्या व्हिजनचा ऊहापोह केला. ते म्हणाले: सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाची आवश्यक कामे आणि कोणते निर्णय घेतले जावेत यावर आम्ही सातत्याने विचार केलेला आहे.After many decades the country has seen a stable and strong government of BJP: PM Modi in Bastar
April 08th, 01:31 pm
In his ongoing election campaigning spree, PM Modi today addressed a public meeting in Bastar, Chhattisgarh. Kickstarting his poll campaign in the state ahead of Lok Sabha election, the PM stated, “Today, I am here not only to give an account of my 10 years of work but also to express my gratitude to all of you. You have not only formed a BJP government here but also strengthened the foundation of a ’Viksit Bharat’. You have placed your trust in Modi's guarantee. Today, the entire country is saying with that same confidence – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’!”PM Modi campaigns in Chhattisgarh’s Bastar
April 08th, 01:30 pm
In his ongoing election campaigning spree, PM Modi today addressed a public meeting in Bastar, Chhattisgarh. Kickstarting his poll campaign in the state ahead of Lok Sabha election, the PM stated, “Today, I am here not only to give an account of my 10 years of work but also to express my gratitude to all of you. You have not only formed a BJP government here but also strengthened the foundation of a ’Viksit Bharat’. You have placed your trust in Modi's guarantee. Today, the entire country is saying with that same confidence – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’!”गुजरातमध्ये अहमदाबाद येथील विकासकार्यांची पायाभरणी/उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 12th, 10:00 am
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेलजी, संसदेतील माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी.आर.पाटील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले सर्व राज्यपाल, आदरणीय मुख्यमंत्रीगण, संसद सदस्य, आमदार, मंत्रीगण आणि मला माझ्यासमोर दिसत आहेत,ते 700 हून अधिक ठिकाणांहून तेथील खासदारांच्या नेतृत्वात, तेथील मंत्र्यांच्या नेतृत्वात लाखो लोक आज या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. कदाचित रेल्वेच्या इतिहासात एकाच वेळी भारताच्या कानाकोपऱ्यात इतका मोठा कार्यक्रम कधी झालेला नसेल. 100 वर्षांत पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत असेल. या भव्य प्रमाणातील आयोजनासाठी मी रेल्वे विभागाचे देखील खूप खूप अभिनंदन करतो.गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण
March 12th, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.पंतप्रधानांचे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2024 येथील भाषण
February 09th, 08:30 pm
गुयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स, विनीत जैन, उद्योग क्षेत्रातील नेते, विविध मुख्य कार्यकारी अधिकारी गण , इतर माननीय, बंधू आणि भगिनींनोपंतप्रधानांचे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2024 येथील मार्गदर्शन
February 09th, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे ई. टी. नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेने निवडलेल्या 'अडथळे, विकास आणि वैविध्य' या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “अडथळे, विकास आणि विविधता यांचा विचार केला तर हा काळ भारताचा आहे याबाबत प्रत्येक जण सहमत होईल”, असे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की जगामध्ये भारतावरील विश्वास वाढू लागला आहे. दावोसमध्ये भारताविषयी निर्माण झालेल्या अभूतपूर्व उत्साहाविषयी बोलताना पंतप्रधानांनी भारताला अभूतपूर्व आर्थिक यशाची गाथा, समजले जात असल्याकडे लक्ष वेधले. दावोस येथे भारताविषयी निर्माण झालेल्या अभूतपूर्व उत्साहाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी भारताला अभूतपूर्व आर्थिक यशोगाथा म्हटले जात असल्याबद्दल, त्याच्या डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांनी नवीन उंची गाठल्याबद्दल आणि जगातील प्रत्येक क्षेत्रावर भारताचे वर्चस्व असल्याबद्दल होणाऱ्या चर्चांची आठवण करून दिली. भारताच्या क्षमतेची तुलना 'अतिशय ताकदवान बैल' अशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी सांगितली. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत भारताच्या परिवर्तनावर चर्चा करणारे जगातील विकास तज्ज्ञ गट आज जगाचा भारताप्रति वाढता विश्वास दर्शवतात.जम्मूमधील सीमावर्ती भागातील,समर्पित वृत्तीने आपले काम करणाऱ्या महिला सरपंचाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
November 30th, 01:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही शुभारंभ केला. सुरू केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी देवघर इथल्या एम्स रुग्णालयात 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही सुरू केला. पंतप्रधानांनी या दोन्ही उपक्रमांची आज घोषणा केली, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याची खूणगाठ दर्शविणारा हा कार्यक्रम आहे.PM Modi campaigns in Madhya Pradesh’s Betul, Shajapur and Jhabua
November 14th, 11:30 am
Amidst the ongoing election campaigning in Madhya Pradesh, Prime Minister Modi’s rally spree continued as he addressed multiple public meetings in Betul, Shajapur and Jhabua today. PM Modi said, “In the past few days, I have traveled to every corner of the state. The affection and trust towards the BJP are unprecedented. Your enthusiasm and this spirit have decided in Madhya Pradesh – ‘Phir Ek Baar, Bhajpa Sarkar’. The people of Madhya Pradesh will come out of their homes on 17th November to create history.”Congress Party only believes in Nepotism, Political Favoritism,.Family Rule: PM Modi in Madhya Pradesh
November 05th, 12:00 pm
Ahead of the Assembly Election in the state of Madhya Pradesh, PM Modi addressed a public rally in Seoni, Madhya Pradesh. PM Modi said, “BJP Government in MP symbolizes continuity in good governance & development”.PM Modi addresses a public rally in Seoni & Khandwa, Madhya Pradesh
November 05th, 11:12 am
Ahead of the Assembly Election in the state of Madhya Pradesh, PM Modi addressed two public meetings in Seoni and Khandwa. PM Modi said, “BJP Government in MP symbolizes continuity in good governance & development”.स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणामध्ये केलेल्या घोषणांवर आधारित विविध योजनांसंदर्भातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
October 10th, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणामध्ये केलेल्या घोषणांवर आधारित विविध योजनांसंदर्भातल्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.दक्षिण बेंगळुरूतील 100 वे जनऔषधी केंद्र, नमो मोफत डायलिसिस केंद्र आणि 4 फिरती आरोग्य केंद्र या उपक्रमांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
March 08th, 08:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण बेंगळुरू येथील 100 वे जनऔषधी केंद्र, नमो मोफत डायलिसिस केंद्र आणि 4 फिरते आरोग्य केंद्र सुरू केल्याबद्दल कौतुक केले आहे.Modhera will always figure in discussions about solar power anywhere in the world: PM Modi
October 09th, 04:47 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone and dedicated various projects worth over Rs 3900 crore to the nation in Modhera, Mehsana, today. The Prime Minister also declared the village of Modhera as India’s first 24x7 solar-powered village.PM lays foundation stone and dedicates to the nation various projects worth over Rs 3900 crore in Modhera, Mehsana, Gujarat
October 09th, 04:46 pm
PM Modi laid the foundation stone and dedicated various projects worth over Rs 3900 crore to the nation in Modhera. The Prime Minister said earlier Modhera was known for Surya Mandir but now Surya Mandir has inspired Saur Gram and that has made a place on the environment and energy map of the world.