पंतप्रधान 12 मार्च रोजी गुजराथ आणि राजस्थानला देणार भेट
March 10th, 05:24 pm
पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परीयोजनेने गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी लक्षणीय बचत सुनिश्चित केली आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
April 19th, 03:17 pm
G20 शिष्टमंडळाने पंतप्रधान भारतीय जनऔषधी योजना केंद्राला भेट दिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेमुळे कोट्यवधी भारतीयांची वैद्यकीय खर्चाबाबतची काळजी दूर झाली आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
March 07th, 02:04 pm
भारतीय जन औषधी परियोजना((PMBJP) ला मिळालेलं यश खूप समाधानकारक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे या देशातील कोट्यवधी लोकांची वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची चिंता तर दूर झाली आहेच सोबत त्यांचं आयुष्य सुद्धा सुकर झालं आहे, असं ते म्हणाले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
April 07th, 10:04 am
जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पुढीलप्रमाणे आहे.‘जनौषधी दिवस’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 07th, 10:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जनौषधी दिवस' सोहळ्याला संबोधित केले. या सोहळ्यात त्यांनी शिलॉंग मधील ईशान्य भारत इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील 7500 व्या जनौषधी केंद्राचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी पंतप्रधान भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि या योजनेत योगदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली . केंद्रीय मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा, श्री. मनुसुख मांडवीया, श्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेश,मेघालयचे मुख्यमंत्री आणि मेघालय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.जनौषधी दिवस समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 07th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जनौषधी दिवस' सोहळ्याला संबोधित केले. या सोहळ्यात त्यांनी शिलॉंग मधील ईशान्य भारत इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील 7500 व्या जनौषधी केंद्राचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी पंतप्रधान भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि या योजनेत योगदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली . केंद्रीय मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा, श्री. मनुसुख मांडवीया, श्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेश,मेघालयचे मुख्यमंत्री आणि मेघालय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.पंतप्रधान 7 मार्च 2021 रोजी जनऔषधी दिवस सोहळ्याला संबोधित करणार
March 05th, 09:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 मार्च 2021 रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनऔषधी दिवस सोहळ्याला संबोधित करतील. या सोहळ्यात पंतप्रधान शिलाँगच्या नॉर्थ इस्टर्न इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्ये देशातील 7500 व्या जनौषधी केंद्रांचे लोकार्पण करतील. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लाभार्थ्यांशी पंतप्रधान यावेळी संवाद साधतील तसेच उत्कृष्ट कामाबद्दल संबंधितांना पारितोषिक वितरण करतील. खते आणि रसायने खात्याचे केंद्रीय मंत्री या समारंभाला उपस्थित राहतील.उत्तम आणि परवडणारी औषधे देण्यासाठी जनऔषधी योजना-पंतप्रधान
March 07th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परिषयोजनेच्या लाभार्थी आणि जन औषधी केंद्राच्या मालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.PM Modi interacts with beneficiaries of PM Jan Aushadi Pariyojana on Jan Aushadi Diwas
March 07th, 11:15 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today, interacted with the beneficiaries of Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Pariyojana and store owners of Jan Aushadhi Kendras, through video conference.प्रधानमंत्री भारतीय जनौषधि परियोजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
March 07th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रधानमंत्री भारतीय जनौषधि परियोजनेच्या लाभार्थ्यांशी आणि जन औषधी केंद्रांच्या दुकान मालकांशी संवाद साधला.In addition to rights, we must give as much importance to our duties as citizens: PM
December 25th, 02:54 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.PM Lays foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University
December 25th, 02:53 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना लाभार्थींशी पंतप्रधानांनी साधला संवाद
March 07th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन-औषधी परियोजना लाभार्थी आणि जन औषधी केंद्राचे दुकानमालक यांच्याशी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. जेनेरिक औषधांच्या वापराबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 7 मार्च 2019 हा दिवस ‘जन औषधी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.